आयकर खात्याची पगारदारांना तंबी- व्हिडिओ

Reading Time: < 1 minute

जुन-जुलै ह्या दोन महिन्यांच्या काळात जशी शाळा-कॉलेजं सुरू होतात आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते, तशीच मोठ्या मंडळींचीही होतेच. पण याचं कारण वेगळं असतं. ते म्हणजे आपापले इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणे. मग आपले फॉर्म-१६ घेणे, पगाराची आणि गुंतवणुकींची मांडणी करणे, सगळ्याचा पडताळा घेणे हेही सुरू होतं. ह्या सगळ्यात उद्देश मात्र एकच असतो- जास्तीचा टॅक्स भरला जाऊ नये… यासाठी गैरमार्गांचा वापर करू नका अशी तंबी एका जाहिर नोटिसमार्फत आयकर खात्याने दिली आहे.

ही नोटिस पुढील व्हिडिओमार्फत जाणून घेऊया..

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.