Browsing Tag
एलआयसी आयपीओ
4 posts
LIC IPO : गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा
Reading Time: 4 minutesसरकारच्या दृष्टीने एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) खूप महत्त्वाचा आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीकरणाचे 1.75 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार शेअर बाजारात एलआयसीचा काही हिस्सा विकणार आहे.
Budget 2020 : एलआयसीमध्ये निर्गुंतवणूकचे मोठे वळण
Reading Time: 4 minutesअर्थसंकल्पात एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा करून सरकारने पुढील दिशा स्पष्ट केली आहे. करांतून पुरेसा निधी मिळत नसताना असा महसूल उभा करण्याचा सरकारला संपूर्ण अधिकार आहे. सरकारने अनेक उद्योगांतून बाहेर पडण्याची किंवा त्यातील हिस्सा कमी करण्याची तेवढीच गरज आहे. विशेषतः तोट्यातील सरकारी उद्योगांमुळे महसुलाला लागलेली गळती थांबविण्यासाठी ती एक अपरिहार्यताच आहे.