Home loan – गृहकर्ज घेणं झाले महाग, कर्जदरांमध्ये झपाट्याने वाढ – तुम्ही काय कराल ?

Reading Time: 2 minutes (MCLR) Rates स्वतःचे घर घेणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु वाढते कर्जदर…

Education Loan : परदेशी शिकायला जाताय? शैक्षणिक कर्जासाठी या ५ गोष्टींची दक्षता घ्या

Reading Time: 2 minutes परदेशी शिकायला जाताय? शैक्षणिक कर्जासाठी या ५ गोष्टींची दक्षता घ्या  Education Loan …

Loan Frauds : सावधान कोणी तुमच्या नावाने कर्ज घेत आहे? यासाठी वाचा या टिप्स

Reading Time: 2 minutes कर्ज मिळवणे ही बाब मागील काही वर्षात खूप सोपी झाली आहे. कर्ज…

Foreclosure of loan: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर या ७ गोष्टी करायला अजिबात विसरू नका

Reading Time: 3 minutes ठरलेल्या कालावधी अगोदर किंवा त्याच मुदतीत आपण कर्जाची परतफेड केली म्हणजे आपण मुक्त झालो असे जर कुणाचे मत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. केवळ व्याजासह पैशांचा परतावा करणे हा गृहकर्ज परतफेडीचा महत्वाचा भाग जरी असला तरी त्यानंतर आपणास काही गोष्टी लक्षपूर्वक करून घ्याव्या लागतात त्याशिवाय आपण घराचे खरे मालक बनू शकत नाहीत. त्या ७ महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे. 

Digital Lending: तुम्ही डिजिटल सावकाराच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

Reading Time: 3 minutes कर्ज देणारा आधुनिक प्रकार म्हणजे डिजिटल सावकार (Digital Lending). “इन्स्टंट लोन घ्या”, “२ मिनिटांत पैसे तुमच्या खात्यात जमा” असा मेसेज जवळपास सर्वांनाच येत असेल. ‘कर्ज काढणे’ ही कोणत्याच व्यक्तीची हौस नसते, तर ती गरज असते. कोणत्या तरी आर्थिक विवंचनेत अडकलेली व्यक्ती ज्याचं निराकरण निकटवर्तीयांपेक्षा आर्थिक संस्थेकडूनकरून घेण्याचा विचार करते आणि जेव्हा सर्व पर्यायांचा विचार करूनही जर त्या व्यक्तीला योग्य मार्ग सापडत नसेल, तर ती व्यक्ती मोबाईलमध्ये आलेले मेसेजेस तपासून एखाद्या लिंकवर ‘क्लिक’ करते. ही लिंक असते ‘डिजिटल सावकाराची !

Compound Interest: चक्रवाढ व्याज – ज्याला समजलं, तो पैसे कमावतो; नाही तो गमावतो

Reading Time: 2 minutes वेळ आणि पैशाचं योग्य मूल्य जाणणारे आणि माणसाला पैसा आणि वेळ यांचं महत्व पटवून देणारे तत्व म्हणजे चक्रवाढ व्याज. खरं सांगायचं तर हे तत्व जसं फायदा करून देतं तसंच, खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही करून देतं. त्यामुळे चक्रवाढ व्याज आपला सर्वात चांगला मित्र किंवा आपला सर्वात वाईट शत्रू असू शकतो.

Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

Reading Time: 3 minutes आयुष्यात कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घ्यावेच लागते, कर्ज घेताना अर्थातच काही अटी असतात ज्यांची पूर्तता करणे आवश्यक असते. कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळेल की नाही याबाबतची भिती वाटते कारण बऱ्याचदा सगळी कागदपत्रे असूनही कर्ज नामंजूर होऊ शकते. कर्ज मंजूर होताना तुमच्या भूतकाळातील किंवा वर्तमानकाळातील अनेक घटकांचा विचार केला जातो. गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. त्या कदाचित आपल्याला माहितही नसतात. 

Loan Against Property: मालमत्तेवर मिळणार्‍या कर्जाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes मालमत्तेवर मिळणाऱ्या कर्जाबद्दल (Loan Against Property) माहितीपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. एखाद्या व्यवसायासाठी जागा घ्यायची आहे, लग्नासाठी पैसे लागत आहेत, उच्चशिक्षणासाठी लागणारा खर्च इ. कोणत्याही वैध कारणासाठी आपल्या कोणत्याही मालमत्तेवर कर्ज काढता येते.

Home Loan: लवकरात लवकर गृहकर्जातून मुक्त व्हायचे आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes सर्वसामान्य माणूस घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) घेतोच. हे गृहकर्ज लवकरात लवकर फेडण्याचे अनेक उपाय आहेत. यापैकीच एक म्हणजे गृहकर्जाचे Part Prepayment करणे.

Flat Interest Rate: फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी…  

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.