Nuvoco Vistas Corporation IPO: ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’ आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’चा आयपीओ (Nuvoco Vistas Corporation IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध झाला आहे. यामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी की नको? आजच्या घडीला घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापास कारणीभूत  ठरणार नाही ना? अशी चलबिचल मनात असताना उगाच धाडसी निर्णय घेत अंधारात तीर मारणे म्हणजे आत्मघात ठरू शकतो. या आयपीओ बाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहिती असायला हव्यात.