वैयक्तिक कर्जास पर्याय

Reading Time: 4 minutes  वैयक्तिक कर्ज ही सर्वसाधारणपणे, विनातारण असतात. बँका, पतसंस्था अथवा नॉन बँकिंग कंपन्या…

Cancer Insurance : तुम्हाला कॅन्सर विमा पॉलिसीबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes आजकाल प्रत्येक नागरिक स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहे. वाढते आजार, …

जीवन विमा आणि आरोग्य विमा यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutes विमा म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षतेची ही काळजी.  काही दुर्दैवी घटना आपल्या हातात नसतात पण विमा काढल्यास पुढील परिणामांची  दाहकता कमी होतात व आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते. “लाईफ इंश्यूअरन्स आणि हेल्थ इन्श्युअरन्स” विम्यांच्या प्रकारांपैकी हे सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणता येतील. दोन्ही विम्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत.

Corona Pandemic: कोरोना महामारीने दिली या ५ आर्थिक गोष्टींची शिकवण

Reading Time: 3 minutes कोरोना नावाच्या अभूतपूर्व महामारीने (Corona Pandemic) जगण्याचे संदर्भच बदलून गेले आहेत. अजूनही धोका टळलेला नाही. या महामारीमध्ये जीवितहानी, वित्तहानी तर होतच आहे. या अभूतपूर्व संकटातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत त्या गोष्टी स्वीकारून त्यानुसार नियोजन करणे हेच सध्याच्या परिस्थितीत हितावह आहे. आजच्या लेखात आपण कोरोनाने शिकवलेल्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करूया. 

Insurance Riders: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes आपल्या विद्यमान विमा पॉलिसीमध्ये जोडता येणारी अतिरिक्त कव्हरेज सुविधा म्हणजे विमा रायडर (Insurance Riders). यामुळे विस्तारित कव्हरेज घेता येते. मुदत विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, जीवन विमा अशा जवळपास सर्वच विमा प्रकारांमध्ये रायडर्रची सुविधा उपलब्ध असते. तसेच जवळपास सर्वच विमा कंपन्या ही सुविधा आपल्या ग्राहकांना देतात. 

Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

Reading Time: 2 minutes आर्थिक नियोजन करताना काही नियमांचे पालन करणं (Rules Of Financial Planning) आवश्यक आहे. भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे गुंतवणूक करावी? योग्य  गुंतवणुकीतले फायदे, चुकीच्या गुंतवणूकीतले धोके याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया. 

Risk Management: जोखीम व्यवस्थापनात विमा योजनेचे महत्व

Reading Time: 3 minutes जोखीम व्यवस्थापन (Risk Management) म्हटल्यावर आपल्याला वाटतं की ही संकल्पना फक्त व्यवसायिकांसाठीच आहे. खरंतर ही संकल्पना वैयक्तिक आर्थिक नियोजनातही तितकीच महत्वाची आहे. आपले आयुष्य अशाश्वत परिस्थितीवर विसंबून असते. कधी कधी कुठल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना जोखीम पत्करून आर्थिक जबाबदारी पार पाडावी लागते, तर कधी आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा प्रसंगात आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून विमा ही संकल्पना अस्तित्वात आली आहे.

सरल जीवन विमा योजना – विमा नियामकांची ग्राहकांना भेट

Reading Time: 3 minutes सरल जीवन विमा योजना सध्याच्या परिस्थीतीचा विचार करून खूप मोठ्या व दुर्लक्षित…

आरोग्य विमा: आरोग्य विम्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes आरोग्य विमा घेताना आपल्या देशात सर्वाना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही.…

Insurance Repository: विमा भांडार म्हणजे काय?

Reading Time: 4 minutes विमा भांडार (Insurance Repository) जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा आपल्याला ऑनलाईन घेता…