Term Insurance Coverage : जीवनातील ‘या’ ५ बदलानंतर मुदत विमा संरक्षणाचे करा पुनरावलोकन

Reading Time: 2 minutesTerm Insurance Coverage भविष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी  आर्थिक कवच म्हणून…

Don’t Buy insurance to save tax : फक्त प्राप्तिकर वाचवण्यासाठी विमा पॉलिसी विकत घेऊ नका

Reading Time: 3 minutesDon’t Buy insurance to save tax नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असतांना…

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना

Reading Time: 4 minutesवित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी (Sum Insured) रक्कम विमा पॉलीसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास (Nominee) देय असते. विमा पॉलीसीची मुदत संपल्यानंतर विमा धारक हयात राहिल्यास विमा कवच बंद होते. परिणामी कुठलीही रक्कम देय राहत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नसून एक खर्च आहे. विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर कुठलाही दावा करता येत नाही, या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.