Continuation chart pattern:  तांत्रिक विश्लेषणामधील कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न

Reading Time: 4 minutes आज आपण कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न (Continuation chart pattern) या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. याच्यामुळे आपणास बाजारातील अप अथवा डाऊन ट्रेन्ड समजतो. कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न हे असलेल्या ट्रेंड चालू  राहण्याचे संकेत देतात, जर तेजी चा ट्रेंड चालू असेल आणि बुलीश  कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाले, तर शेअर मध्ये तेजीचा संकेत मिळतो.  जर मंदी चालू असेल आणि चार्ट मध्ये बेरीश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाला तर यापुढील काळात शेअर मध्ये मंदी राहील असे दिसते.