Browsing Tag
करवजावट
3 posts
पगारदारांनो आपली करदेयता कशी मोजाल ?
Reading Time: 3 minutesआयकर कायद्याच्या दृष्टीने एखादया व्यक्तीचे करपात्र उत्पन्न निश्चित करताना त्या व्यक्तीस मिळालेले वेतन, व्यवसायातून मिळालेले उत्पन्न, शेतीचे उत्पन्न, अल्प /दीर्घ मुदतीच्या नफा, व्याजाचे उत्पन्न, घरापासून मिळालेले उत्पन्न, अन्य उत्पन्न या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. यातील काही उत्पन्नावर मोजणी करतानाच सूट मिळत असल्याने ते विचारात घेताना ही सूट घेऊन मिळालेले उत्पन्न, हे एकूण उत्पन्न ठरवताना विचारात घेतले जाईल.
Health Insurance: योग्य आरोग्य विम्याची निवड
Reading Time: 2 minutesभारतातील सरासरी आयुर्मानात वाढ झाली तशीच आरोग्यसेवेसाठी होणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आरोग्यसेवा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला तसेच जीवनशैली आणि गंभीर आजारांमध्येही वाढ झाली. नागरिकांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढल्याने नागरिकांचा सर्वोत्तम आरोग्यसुविधेची निवड करण्याकडे कल वाढला आहे. यातूनच अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यसमस्यांमुळे येणाऱ्या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यविमा घेण्याची गरजही भासू लागली.