वयावर्षे ३० च्या आत माहित असल्याच पाहीजे अशा महत्वपूर्ण आर्थिक बाबी !

Reading Time: 3 minutesसामान्यपणे एखादा व्यक्ती वयाच्या २४ वर्षापर्यंत नोकरीला लागतो. सुरुवातीला पहिल्या पगारातून आई…

म्युच्युअल फंडातून उत्कृष्ट परताव्यासाठी ‘ही’ काळजी घ्या !

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंडात गुंतवणूक केली की त्यातील वाढ कम्पाउंडिंगच्या शक्तीने होत जाते. जास्त…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutesतुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

Electronic Gold Receipts: संगणकीय सुवर्ण पावती

Reading Time: 5 minutesआजच्या लेखात आपण संगणकीय सुवर्ण पावती (Electronic Gold Receipts) गुंतवणूक या दृष्टिकोनातून, आपण सोने या धातूकडे आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. एकहाती किंवा थोडे थोडे सोने जमा करून त्यात भर घालून मनाजोगते दागिने करणे एवढाच आपला सोन्याशी संबंध. संस्कार, परंपरेची जपणूक, प्रेमाचे प्रतीक आणि पिढीजात वारसा म्हणून याची आवश्यकता असली तरी खऱ्या अर्थाने ही गुंतवणूक होत नाही. 

Silver investment: चांदीमधील नव्या गुंतवणूक संधी

Reading Time: 3 minutesचांदीमध्ये गुंतवणूक (Silver investment) ही संकल्पना अनेकांसाठी अपरिचित आहे. दागिन्यांच्या बाजारात सोन्याखालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंत होते. त्यात होणारी भाववाढ किंवा घटही सोन्यापेक्षा अधिक अस्थिर आहे त्यामुळे त्यातून परतावाही कदाचित अधिक मिळू शकतो.

Multi-bagger Stocks: ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ हे असे इक्विटी स्टॉक्स आहेत ज्यावर अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो. हे उत्तम आर्थिक स्थिरता आणि ठराविक कालावधीत वाढ असलेल्या कंपन्यांचे स्टॉक असतात. अशा समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला इतरांपेक्षा खूप जास्त नफा मिळू शकतो. असे स्टॉक फार कमी संख्येत आहेत आणि ते ओळखणेही काहीसे अवघड आहे.

शेअरबाजार: ‘LIC’ चा ‘IPO’.. मी काय करेन?

Reading Time: 4 minutes‘Life Insurance Corporation Of India’ च्या बहुचर्चित ‘IPO’ ची कोणतीही महत्वाची माहिती उदा. आकारमान, तारीख वा किंमत पट्टा  ई. आजमितीस जाहीर झालेली नसताना त्याबद्दल कोणताही अंदाज बांधणे चुकीचे आहे, याची  कल्पना  असूनही  मला  स्वतःला एक छोटा गुंतवणुकदार म्हणून  या इश्युकडून फारशा अपेक्षा नाहीत, हे मी आधीच सांगतो.

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesविवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

मुहूर्त ट्रेडिंग: मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे आणि काय करू नये

Reading Time: 2 minutesशेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून आपण कोणत्या गोष्टींच्या मागे जायचे अन् कोणत्या नाही यासाठी सदैव सतर्क व दक्ष राहण्याची गरज आहे. या काळात आयपीओंचा प्रचंड प्रवाह सुरू होतो. कारण, व्यावसायिक कंपन्यांना या शुभ प्रसंगाचा लाभ घेऊन गुंतवणूकदारांच्या उत्साहाचा फायदा उचलू पाहतात. मात्र नुकसान टाळण्यासाठी ट्रेडिंगच्या विविध युक्त्यांच्या माध्यमातून काय करावे आणि काय करू नये याचा विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या माध्यमातून बऱ्यापैकी नफा कमावण्याच्या दृष्टीने तुम्हाला सूज्ञ पर्याय निवडण्यात मदत होईल.

SIP Investment: तुफानी तेजीमध्ये असा आहे भारतीयांच्या एसआयपीचा वाटा !

Reading Time: 4 minutesभारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मार्गांत झालेले बदल, विशेषतः एसआयपीच्या (SIP Investment) मार्गाने दर महिन्याला येणारा पैसा आणि शेअर बाजारातील सध्याच्या तुफानी तेजीचा जवळचा संबंध आहे. जगभर गुंतवणुकीसाठी अवलंबल्या जात असलेला हा मार्ग भारतीय गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह होय.