Browsing Tag
डिजिटल पेमेंट
4 posts
डिजिटल पेमेंट म्हणजे काय?
Reading Time: 2 minutes“वॉलेट मनी, डिजिटल व्यवहार का करायचे?” असा प्रश्न अनेक लोक विचारतात. कल्पना करा, रस्त्यावर एके ठिकाणी वडापावची गाडी लागलेली असते. त्याचा तुफान धंदा होतो. दिवसाला दोन हजार रुपयांचा गल्ला जमतो. हे सर्व रोखीचे व्यवहार असतात. म्हणजे महिन्याला ५० हजार रुपये उत्पन्न असलेला मनुष्य ही रक्कम कुठेही बँकेत दाखवत नाही. म्हणजे त्यावर एक रुपया देखील कर सरकारकडे जमा होत नाही.