Vijay Sharma: कर्जबाजारी व्यवसायाला १० वर्षात यशोशिखरावर नेणाऱ्या विजय शर्मा यांची यशोगाथा

Reading Time: 2 minutes “सुट्टे नाहीयेत ? सर, Paytm करा ना…”हे वाक्य नित्याचेच झाले आहे. विजय शर्मा (Vijay Sharma) यांच्या पेटीएम कंपनीच्या यशाची घोडदौड ‘फोन पे’, ‘गुगल पे’ सारखे तगडे प्रतिस्पर्धी असतानाही चालूच आहे. सध्या अनेक डिजिटल वॉलेट आपल्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. आज घराबाहेर पडतांना तुम्ही वॉलेट घेतलं नाही तरी चालतं, फक्त मोबाईल सोबत ठेवा. तुमच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात अडथळा येणार नाही. मोबाईलद्वारे पैसे देता येणं म्हणजेच ‘Pay through mobile’ ही संकल्पना भारतात पेटीएमने रुजवली आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. 

भारतात वापरली जाणारी डिजिटल वॉलेट्स – भाग १

Reading Time: 3 minutes डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात.