उत्सव कर्ज: उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती

Reading Time: 4 minutesसणासुदीच्या दिवसात नवनवीन कपडे, दागिने, मिठाई, फुले तर मोठ्या खरेदीसाठी कर्जाची मागणी सुद्धा जास्त केली जाते. म्हणूच या उत्सव हंगामात बँकांची रस्सीखेच चालूच असते. गणेशोत्सव, अक्षय तृतीया, दसरा -दिवाळी, पुन्हा येणारा नाताळ अशा महत्त्वाच्या उत्सवादरम्यान ग्राहकांच लक्ष वेधण्यासाठी अधिकाधिक आकर्षक ऑफर्स घेऊन बँका बाजारात उतरतात आणि कर्जाचा “सेल”लावतात.  

वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

Reading Time: 6 minutesएका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे १० फायदे

Reading Time: 3 minutesइन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स बद्दल असणारा एक महत्वाचा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटत की ज्यांचं इन्कम टॅक्सेबल नाही त्यांना रिटर्न्स फाईल करण्याची आवश्यकता नाही. निव्वळ नियम आहे म्हणूनच नाही, तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे अनेक फायदे आहेत. आजच्या लेखात आपण आयटीआर वेळेवर भरल्यामुळे होणाऱ्या १० फायद्यांची माहिती घेऊया.