Bitcoin FAQ: बिटकॉईन संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutes बिटकॉईनवरील तीन भागातील लेखमाला प्रसिद्ध झाल्यावर यासंबंधात आपण विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे (Bitcoin FAQ) देण्याचा माझा प्रयत्न आहे.  बिटकॉइन लेखमाला आपण वाचलीत अनेकांनी ती आवडल्याचे वेळोवेळी कळवले त्यामुळे माझा उत्साह वाढायला मदत झाली.

Future of Bitcoin: बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणारे बदल

Reading Time: 4 minutes आजच्या लेखात आपण बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या बदलांबद्दल (Future of Bitcoin) माहिती घेऊया. या आधीच्या लेखातून बिटकॉईन निर्मितीची गरज त्याचप्रमाणे ते ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी माहिती आपण करून घेतली. हे चलन विकेंद्रित, विश्वासार्ह, स्वयंस्पष्टता, व्यवहारात फेरफार न करता येणारे व पारदर्शक असल्याचे जगभरात लोकांनी त्याला मान्यता दिली.

Bitcoin currency: बिटकॉइन चलन की मालमता?

Reading Time: 4 minutes बिटकॉईन सर्वात प्रथम निर्माण झालेली क्रेप्टोकरन्सी आणि ग्लोबल पेमेंट सिस्टीम असून त्याच्या विशेष रचनेमुळे त्याचे नियमितपणे व्यवहार जगभरात कुठूनही तात्काळ करता येणे शक्य आहे.

Bitcoin and cryptocurrency: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान – भाग २

Reading Time: 4 minutes मागच्या भागात आपण बघितलं क्रिप्टोकरन्सीची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अर्थात डबल स्पेंडिंग म्हणजे काय. या भागात आपण बघूया क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान अर्थात ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग कसे सोडवते.

Bitcoin and cryptocurrency: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान – भाग १

Reading Time: 5 minutes गेल्या काही महिन्यांत अगदी पानटपरी पासून ते मोठ्या मोठ्या सीए लोकांच्या चर्चेत, फेसबुक पोस्ट्समध्ये बिटकॉईन आणि त्या अनुषंगाने क्रिप्टोकरन्सी (Bitcoin and cryptocurrency) हे विषय डोकावू लागलेले आहेत. यातल्या बहुतांश लोकांचे सूर हे बिटकॉईन बद्दल काहीसे बिचकणारे आणि बिटकॉईनकडे संशयाने बघणारे आहेत आणि त्यात काही गैरही नाही.