बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकले त्यांच्यासाठीच ! 

Reading Time: 3 minutes २०१५ मध्ये २६६ डॉलरला एक ते आज ६६ हजार डॉलरला एक बीटकॉईन, हा आहे बीटकॉईनच्या किंमतीचा सहा वर्षांतला प्रवास. आणि मध्ये प्रचंड चढउतार. ज्याला हे हेलकावे झेपतात, त्यांनी बीटकॉईनच्या गुंतवणुकीत पडावे. ज्याला ही जोखीम पेलवणार नाही, त्याने अशा गुंतवणुकीत अजिबात पडू नये. 

Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !

Reading Time: 4 minutes इलॉन मस्कने बीटकॉईनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक केल्यामुळे बीटकॉईनचा पुन्हा बोलबाला सुरु झाला आहे. पण त्यामुळे सरकारे आणि शिखर बँका आर्थिक स्थैर्याची चिंता करू लागल्या आहेत. बीटकॉईन जगभर घालत असलेला धुमाकूळ हा अनियंत्रित तंत्रज्ञानाचा भाग आहे. ज्याचा स्वीकार आणि नकार – असे काहीच सरकारांच्या हातात राहिलेले नाही, असे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर बीटकॉईनच्या प्रवासाकडे आपण कसे पाहणार आहोत?