म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या भांडवल वृद्धी (Growth option) व लाभांश (Dividend Option)” बद्दल.  म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन पर्याय असतात, भांडवल वृद्धी (Growth Option ) आणि लाभांश ( Dividend Option ). 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

Reading Time: 2 minutes म्युच्युअल फंडाच्या योजनेचे दोन प्रकार असतात खुली योजना /ओपन एंडेड आणि बंद योजना / क्लोज्ड एंडेड. ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही गुंतवणूक करता येते. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो त्या दिवसाच्या एनएव्ही (NAV) प्रमाणे आपल्याला युनिट्स मिळतात.