Mock Trading & Stock Simulator: मॉक ट्रेडिंग आणि स्टॉक सिम्युलेटर

Reading Time: 3 minutesएखाद्या शनिवारी तुम्ही सहज बिझनेस चॅनल लावता किंवा आपले ब्रोकरकडील ॲप उघडून पाहता तेव्हा तुम्हाला बाजार चालू असल्यासारखे दिसते, काय बरं आहे आज? आज तर लक्ष्मीपूजन नाही मग आज मार्केट चालू कसे, म्हणून तुम्ही आश्चर्यचकित होता. अधिक माहिती मिळवल्यावर तुम्हाला समजते की आज मॉक ट्रेडींग आहे.