Cyber Crime: सायबर आर्थिक गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का? 

Reading Time: 4 minutesभारतात सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात राहू शकेल. 

Cyber Crime: २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होणार?

Reading Time: 2 minutesसायबर गुन्हेगारी (Cyber Crime) २०२० हे वर्ष ‘कोरोना’ नावाचे अभूतपूर्व संकटे घेऊन…

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

Reading Time: 3 minutesसावधान!!! तुमचं सिम कार्ड(मोबाईलक्रमांक) आता तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं झालंय! तुमच्या सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारण तुमचं बँक अकाउंट आता धोक्यात आहे! खोटं वाटतंय? मग हे वाचा..

Cyber Crime Alert: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ?

Reading Time: 3 minutesCyber Crime सायबर क्राईम (Cyber Crime)  हा शब्द काही आता नवीन राहिलेला…

कल्कीची मोह‘माया’ – तुम्ही सुरक्षित आहात ना?

Reading Time: 3 minutes“अध्यात्म” म्हणजे नक्की काय? तुम्हाला अध्यात्माची आवड असेल, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या विश्वसनीय ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान मिळत असेल, तर ते जरूर घ्या. पण तुमची मेहनतीची कमाई अशा भोंदू बाबांवर उधळून टाकू नका. परमेश्वराला श्रद्धा महत्वाची आहे. पैसा नाही. तेव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियाला फसव्या मनोवृत्तीच्या मांणसांपासून वाचवा. अशी माणसे आढळल्यास तुमच्या निकटवर्तीयांना सावध करा. शक्य असल्यास पोलिसांची मदत घ्या. सावध रहा, सुरक्षित रहा.