Benami Property: आयकराच्या चष्म्यातून काळा पैसा आणि बेनामी मालमत्ता

Reading Time: 4 minutesआजच्या लेखात आपण (Benami Property) काळा पैसा, बेनामी संपत्ती, बेनामी मालमत्तेत समाविष्ट संपत्ती, दंड आणि शिक्षेच्या तरतुदींवर चर्चा करू. भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या काळ्या पैशामुळे त्यावरील आयकर भरला जात नसल्याने सरकारचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. त्या अनुषंगाने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने १ नोव्हेंबर २०१६ रोजी बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यात काही सुधारणा केल्या. 

लक्ष्मी शुद्ध व्यवहार करणाऱ्यांचे घर शोधते आहे..!

Reading Time: 4 minutesतरुण, आधुनिक भारतीय समाजाला पोटापाण्याच्या प्रश्नांमधून बाहेर पडायचे आहे, कारण त्याच्या जगण्याविषयीच्या आशाआकांक्षा आता प्रचंड विस्तारल्या आहेत. त्याला आता समृद्ध आणि आनंदी आयुष्य जगायचे आहे. तसे ते जगण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे शुद्धीकरण अपरिहार्य आहे. ती अपरिहार्यता लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अधिकाकाधिक भारतीयांनी समजून घेतली पाहिजे.  

‘सचेत’: स्वत:ची फसवणूक करणाऱ्यांनो सावधान!

Reading Time: 3 minutesकष्ट करून पैसे कमावले तर कशाबशा प्राथमिक गरजा भागतात, मग इतर खर्च…

‘समृद्धी’ तर संपत्तीच्याच वाटेने येईल..

Reading Time: 4 minutesसरकारने केलेली नोटाबंदीची चर्चा काही थांबण्यास तयार नाही. पैशांचे आपल्या आणि देशाच्या…