Quit Smoking and Drinking : धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन ठरते आर्थिक स्थितीला हानीकारक

Reading Time: 2 minutes या सर्व गोष्टींचा विचार करता धूम्रपान व मद्यपानाचे असणारे व्यसन सोडून यासाठी लागणाऱ्या खर्चाची भविष्यासाठी बचत होऊ शकते. किंवा हेच पैसे चांगले व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवून  आर्थिक उत्पन्न देखील वाढवता येऊ शकते.