Financial Literacy Tips : आपल्या पाल्यांना आर्थिक साक्षर बनविण्यासाठी ‘या’ टीप्स करा फॉलो

Reading Time: 2 minutes अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे. किंबहुना भारतात आर्थिक साक्षरता, असा लहान मुलांच्या बाबतीत काही प्रकारच नाही असंच चित्र आहे.

Financial literacy: या आहेत आर्थिक साक्षरतेच्या दमदार पाउलखुणा !

Reading Time: 4 minutes भारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेची (Financial literacy) मोठी गरज आहे. सरकार, रिझर्व बँक, सेबी, Interim Pension Fund Regulatory & Development Authority (PFRDA) आणि संबंधित आर्थिक संस्था यांच्या प्रयत्नाने हे नवे बदल नागरिकांपर्यत पोचत आहेत आणि त्यामुळे आर्थिक सहभागीत्व वाढत आहे, असे गेल्या काही दिवसांतील आकडेवारी सांगते. यावरून भारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेला सध्या चांगलीच चालना मिळाली आहे, असे आपण हे आकडे पाहून निश्चितच म्हणू शकतो. 

आर्थिक साक्षरता शिबिर: जन निवेश अभियान

Reading Time: 3 minutes आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी, सीएफए सोसायटी इंडियातर्फे १५ ते  २९ नोव्हेंबर या कालावधीत जन-निवेश अभियान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एकूण १४ दिवसांचा “सायकल” प्रवास  दौरा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५००० स्वयंसेवकांनी भाग घेतला असून, या दौऱ्याची सुरुवात  १५ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे गुडगाव व मुंबई पासून करण्यात आली आहे. यानंतर  दोन्ही भागातील स्वयंसेवक अहमदाबाद येथे भेटतील व इंदोरला या दौऱ्याची आणि अभियानाचीही सांगता करण्यात येईल.