विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

Financial Crisis: आर्थिक संकटात मदतीला येणाऱ्या या ६ गोष्टींचा विचार नक्की करा

Reading Time: 3 minutes कोरोना महामारी असो व अतिवृष्टीमुळे आलेला पूर संकटं सांगून येत नाहीत. पण या संकटाच्या काळात सर्वात जास्त चिंता असते ती आर्थिक परिस्थितीची. आपण आणि आपले कुटुंब प्राप्त परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यास डोक्यावरचा भार काहीसा हलका होतो. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन तुम्हाला आर्थिक संकटांमधून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतं. आजच्या लेखात आर्थिक व्यवस्थापनाच्या काही महत्त्वाच्या आर्थिक पैलूंची माहिती घेऊया. 

Covid-19: सध्याच्या परिस्थितीत या ८ महत्वाच्या आर्थिक गोष्टींचा जरूर विचार करा

Reading Time: 3 minutes कोव्हिड-१९ (Covid-19) या जीवघेण्या विषाणूची दुसरी लाट भीतीदायक ठरत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा पाहून निराशा वाढत आहे. याचबरोबर सर्वाना भेडसावणारी अजून एक चिंता म्हणजे भविष्याची! काही जण सुयोग्य आर्थिक नियोजन, उत्तम आर्थिक स्थिती, यामुळे सध्या निवांत असतीलही पण तरीही भविष्याविषयी सतर्क राहणं आवश्यक आहे. सध्याच्या या काळात, काही आर्थिक गोष्टींचा विचार करायला हवा, त्या कोणत्या याबद्दल या लेखातून जाणून घेऊया. 

Financial Freedom: आर्थिक व्यवस्थापनाची चेकलिस्ट, तपासा हे १२ मुद्दे

Reading Time: 4 minutes आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) म्हणजे पैशांची उधळपट्टी नव्हे, तर आयुष्यात केव्हाही पैशांची आवश्यकता असताना कोणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून केलेली उपाययोजना. थोडक्यात आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याकडे असणारी पैशांची उपलब्धता. पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे कसे?

Coronavirus and Financial Management: कोरोना संकटातही असे करा आर्थिक व्यवस्थापन

Reading Time: 3 minutes सध्या कोरोना संकटात जगण्याची लढाई लढताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे? (Corona and Financial Management). पण या परिस्थितीतही आर्थिक व्यवस्थापनाला पर्याय नाही, ते करावंच लागणार आहे. या संकटात आर्थिक व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतील, तरच या संकटात आपली नाव तरून किनारा गाठू शकेल.

Financial Stress: अर्थकारण, स्वप्ने आणि जबाबदारी

Reading Time: 4 minutes Financial Stress: अर्थकारण, स्वप्ने आणि जबाबदारी आयुष्यात सर्व जबाबदाऱ्या पार पार पडता…

आर्थिक व्यवस्थापनातील तांत्रिक गोष्टी: पैसा कसा वापरायचा?

Reading Time: 3 minutes पैसा कसा वापरायचा? तुम्हाला एकवेळ शेअर्स, स्टॉक, बॉण्ड्स, विमा, क्रेडिट कार्ड, याबद्दल…

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १

Reading Time: 3 minutes योग्य प्लॅनिंन केल्यास अर्धे काम तिथेच यशस्वी होतं म्हणतात. आपण सहलींचं, सिनेमाला जाण्याचं प्लॅनिंग, बजेट तयार  करतो. अतिमहत्वाचं जे फॅमिली प्लॅनिंग ते सुद्धा करतो. पण एक अत्यंत महत्वाच्या अश्या गोष्टीचं प्लॅनिंग किंवा बजेट तयार करताना बरेचदा कंटाळा करतो ते घरघुती मासिक बजेटचं.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भातील लेखाच्या या शेवटच्या भागात उर्वरित महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प भाग २

Reading Time: 3 minutes नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.