टोकनायझेशन-ऑनलाइन कार्ड व्यवहारासाठी

Reading Time: 4 minutesसध्याच्या काळात ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावेळी यूपीआयचा…

Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

Reading Time: 4 minutesआपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न  करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. 

युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान…

Reading Time: 2 minutesयुपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान… सध्या युपीआय (UPI) च्या माध्यमातून…

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutesतंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो. 

आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएस सुविधांमधील फरक

Reading Time: 4 minutesएनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर), आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) आणि आयएमपीएस (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) म्हणजे तात्पुरती भरणा सेवा या तीन महत्वाच्या सेवा बँकांद्वारे पुरवल्या जातात. या तीन सेवांबद्दल व त्याच्या वापराबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे पैसे हस्तांतरित करताना अनेक अडचणी येतात. एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे  पैसे हस्तांतरित करण्याची प्रमाणित वेळ असते. पण आयएमपीएसने पैसे हस्तांतरित करायचे असतील, तर त्याला वेळेची मर्यादा नसते.

नेट बँकिंग – अर्थात बँक आपल्या दारी

Reading Time: 3 minutesआपल्यापैकी प्रत्येकजण दिवसभरात कित्येक कारणांनी आर्थिक व्यवहार करत असतो. पैशाला विनिमयाचं एकमेव…