अनिवासी भारतीय आणि पर्यटकांचा जगात डंका !

Reading Time: 4 minutes अनिवासी भारतीय आणि जगभर फिरणारे भारतीय पर्यटक, यांचे अनेक देशांच्या दृष्टीने महत्व…

John Graham investing in India : ग्रॅहमसाहेबांना दिसल्या भारतात गुंतवणुकीच्या संधी

Reading Time: 3 minutes John Graham investing in India कॅनडा देशातील सुमारे दोन कोटी नोकरदारांच्या ३३…

एन आर आय आणि पी पी एफ खाते

Reading Time: 2 minutes अलिककडेच पी पी एफ मुदतपूर्तीनंतरचे पर्याय या विषयाच्या संदर्भात प्रसारित केलेल्या लेखास अनुसरून काही व्यक्तींनी एन आर आय व्यक्तींच्या या खात्यासंबंधीच्या शंका उपस्थित केल्या. त्याच्या शंकांचे निरसन या लेखाद्वारे करीत आहे. पी पी एफ ही करमुक्त उत्पन्न देणारी, सरकारची हमी असणारी तसेच करसवलतींचा लाभ देणारी सर्वात जुनी योजना आहे. सध्याच्या नियमांनुसार ही योजना फक्त  भारतीय नागरिकांसाठी आहे. त्यामुळेच अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेली परंतू मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीस हे खाते उघडता येत नाही.