तात्काळ सौदापूर्तीच्या दिशेने

Reading Time: 4 minutes  भारतीय शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती आता T+1 या पद्धतीने जानेवारी 2023 पासून होत…

BSE vs NSE- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

Reading Time: 3 minutes गुंतवणुकीचे फंडे माहिती असणाऱ्या लोकांच्या तोंडातून माझे शेयर्स पडले, याचं मार्केट खाली आहे, NSE पेक्षा BSE चांगलं अशा काही गप्पा आपण ऐकल्या असतील. पण या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचं धाडस सहसा होत नाही. याचं कारण म्हणजे अपुरी माहिती. मुळात ‘फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक मार्केट’ हा विषयच किचकट आणि निरस वाटतो. आकड्यांच्या या दुनियेत घाबरून जाऊ नका. भारतातील स्टॉक मार्केट, BSE, NSE या सगळ्यांबद्दल थोडीशी माहिती आणि रस घेऊन केलेली गुंतवणूक या मुळे तुमचे ज्ञान तर वाढतेच बरोबर आर्थिक लाभ निश्चित होतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांची दारे आजच उघडा.  

कशी आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (Gift City)?

Reading Time: 3 minutes साबरमती नदीच्या काठावर गांधीनगर येथे ‘गिफ्ट सिटी’ हा गुजरात सरकारने सहकार्यातून निर्मिती केलेला व्यापारी जिल्हा आहे. अशा प्रकारे अस्तित्वात आलेले आणि अद्यायावत शहर (Smart City) योजनेअंतर्गत ८८६ एकर जमिनीवर विकसित करण्यात आलेले, भविष्यातील मोठे होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आहे. 

शेअर बाजार सर्वोच्च पातळीच्या जवळ, पुढे काय?

Reading Time: 2 minutes गेल्या आठवडयात राष्ट्रीय शेअर बाजारच्या (NSE) निर्देशांकाने (निफ्टी) ११६१० ही खालची पातळी गाठली होती तर १२०३९ हा उच्चांक गाठला होता. गेल्या काही दिवसांच्या हालचालींचा विचार करता, इथून पुढे बाजार तेजीत जाईल अशी जास्त शक्यता आहे. सद्य परिस्थितीत तरी तेजी/मंदी वाल्यांना धोका असण्याचे संकेत नाही. पुढील आठवडा आणि येणाऱ्या काळासाठी बाजारात विक्रीचा जोर वाढला तर ११८०० ही पहिली पातळी महत्वाची ठरेल.

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

Reading Time: 3 minutes भारतात सर्व मिळून असे २१ शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.