Nykaa IPO: नायका आयपीओ बाबतच्या या १० गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes ‘नायका’ आयपीओ (Nykaa IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध होत आहे. साधारणतः महिला वर्गाला किंवा ‘पती’ वर्गाला ‘नायका’ नेमका काय ब्रँड आहे? ही कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते? याविषयी थोडीबहुत माहिती असेल, परंतु आपण गुंतवणूकदार किंवा आर्थिक घडामोडींकडे सुज्ञपणे पाहणारे जाणकार असाल तर ‘नायका’च्या आयपीओची कुणकुण आपल्या कानी आली असेल. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी ‘नायका’ विषयी काही महत्वाची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.