केबल चॅनेल निवड आणि ग्राहकांचा संभ्रम

Reading Time: 3 minutes कशी करायची चॅनेल निवड? निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?  या बदललेल्या नियमांमुळे नक्की काय साध्य होणार आहे? गेले कित्येक दिवस प्रत्येक चॅनेल आपआपल्या चॅनेल पॅकची जाहिरात करत आहे. आपलीच चॅनेल्स कशी  उत्तम आणि स्वस्त आहेत हे पटवून देण्याचा आटापिटा जरी चॅनेल्सकडून होत असला तरी प्रत्यक्ष चॅनेल निवडीबाबत मात्र  ग्राहकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. याचं कारण म्हणजे डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांची याबाबत असलेली उदासीनता. या उदासीनतेचे कारण काहीही असलं तरी त्याचा भुर्दंड मात्र ग्राहक चुकवत आहेत. कंपन्यांच्या हेल्पलाईनवर योग्य ती माहिती उपलब्ध नसणं, ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांना त्याबद्दल माहिती नसणं इथपासून ते अगदी हेल्पलाईन नंबरवर संपर्क न होऊन टीव्ही चॅनेल्स दिसणं आपोआप बंद होणे अशा अनेक प्रकारचे त्रास ग्राहक सध्या सहन करत आहेत.

टीव्ही चॅनेल्स निवडीचा पर्याय आणि ट्रायचे नवीन नियम

Reading Time: 3 minutes ट्रायच्या नव्या नियमांमुळे ग्राहक सध्या गोंधळात आहे. नक्की काय करायचं? कोणतं पॅकेज निवडायचं? या साऱ्याबद्दल मनात अनेक प्रश्न आहेत. पण हळूहळू गोष्टी आणखी स्पष्ट होतील. निवडणूकीच्या काळात प्रजा अगदी राजा असते तसंच सध्या टेलिकॉम सुविधांच्या बाबतीत ‘ग्राहकसुद्धा राजा आहे’ असं म्हणायला हरकत नाही.