Tuition fee: आयकर बचतीचे नियोजन करताना मुलांची ट्युशन फी विसरलात तर नाही ना?

Reading Time: 4 minutes आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत ट्युशन फी (Tuition fee) आयकरात सूट आहे (जुन्या कर पद्धतीनुसार अर्थात ‘ओल्ड टॅक्स रीजीम’ नुसार). म्हणूनच तुम्ही ही रक्कम १.५ लाख रुपयांच्या करमुक्त गुंतवणुकीत समाविष्ट करू शकता. ही सूट भारतातील नोकरीस असलेल्या व्यक्तीस प्रदान केली जाते.