आयुर्विम्याबाबतचे १२ गैरसमज

Reading Time: 5 minutes वैयक्तिक आर्थिक नियोजनात आयुर्विमा हा विषय महत्त्वाचा असूनही त्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. आयुर्विम्याचा संबंध मृत्यूशी असल्यामुळे त्यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळेच अनेक चुकीचे समज निर्माण होऊन पसरत राहतात. त्यात विमाविक्रेत्यांनी पिढ्यानपिढ्या वापरलेल्या चुकीच्या मार्गांमुळे भरच पडते.

समभाग संलग्न बचत योजना (ELSS) की युनिट संलग्न विमा योजना (ULIP)?

Reading Time: 2 minutes आयकर अधिनियम 80/C नुसार करबचतीच्या ज्या अनेक योजना आहेत त्यांपैकी निश्चित हमी नसलेल्या परंतू जास्त परतावा देऊ शकणाऱ्या अशा योजनांमध्ये समभाग संलग्न बचत योजना (ELSS) आणि युनिट संलग्न विमा योजना (ULIP) यांचा समावेश होतो. या दोन्ही योजनांत काही साम्य आणि फरक आहे?