म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती

Reading Time: 2 minutesम्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमेच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घेणे आवश्यक आहे. Mutual fund investment are subject to market risk,  read all scheme related documents carefully before make investments.  या संबंधीची माहिती नेमकी कोणती असते? ते आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे.

गुंतवणूकीचे मृगजळ: हिरा ग्रूप घोटाळा

Reading Time: 2 minutesचकाकतं ते सोनं नसतं ! पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की लोकं नेहमी दिखाव्याला बळी पडतात आणि आपल्या आयुष्याची जमापूंजी घालवून बसतात. तरीही झटपट पैसे मिळविण्याचं वेड काही लोकांच्या डोक्यातून जात नाही.  संचयनी, शारदा चिट फंड घोटाळा अशी अनेक प्रकरणे आजपर्यंत  झाली आहेत. आता या यादीत नव्याने भर पडली आहे ती ‘हिरा ग्रूप घोटाळ्याची’.

एन आर आय आणि पी पी एफ खाते

Reading Time: 2 minutesअलिककडेच पी पी एफ मुदतपूर्तीनंतरचे पर्याय या विषयाच्या संदर्भात प्रसारित केलेल्या लेखास अनुसरून काही व्यक्तींनी एन आर आय व्यक्तींच्या या खात्यासंबंधीच्या शंका उपस्थित केल्या. त्याच्या शंकांचे निरसन या लेखाद्वारे करीत आहे. पी पी एफ ही करमुक्त उत्पन्न देणारी, सरकारची हमी असणारी तसेच करसवलतींचा लाभ देणारी सर्वात जुनी योजना आहे. सध्याच्या नियमांनुसार ही योजना फक्त  भारतीय नागरिकांसाठी आहे. त्यामुळेच अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेली परंतू मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीस हे खाते उघडता येत नाही.

प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)

Reading Time: 3 minutesसेवानिवृत्त झालेल्या किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ व्यक्तीपूढे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. अर्थात यातील काही पर्याय सर्वसाधारण नागरिकांनाही उपलब्ध आहेत. याच अनुषंगाने जेष्ठ नागरिकांना काही अंशी नियमितपणे उत्पन्न मिळून सामाजिक सुरक्षितता लाभावी या हेतूने प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) सुरू करण्यात आली आहे. ही एक सिंगल प्रीमियम निवृत्तीवेतन योजना असून यापूर्वी असलेल्या वरीष्ठ पेन्शन बिमा योजनेची ही सुधारित आवृत्ती आहे.

म्युचुअल फंड गुंतवणूक आणि सेबीचे नवीन नियम

Reading Time: 5 minutesआज आपण पाहतो की म्युच्युअल फंडाच्या शेकडो योजना आहेत यामूळे गुंतवणूकदार  …

आर्थिक नियोजनातून श्रीमंती

Reading Time: 2 minutesगेल्या आठवडयात आरोग्यासंबंधी एक व्हाट्स ऍप मेसेज फिरत होता. डॉ.दीक्षित म्हणतात की…

एफ अँड ओ उलाढाल मोजणी आणि करदेयता

Reading Time: 3 minutesसमभाग (Share), निर्देशांक(Index), वस्तू (Commodity), चलन (Currency) यातील वायद्यांचे करार (Derivetive) हे…

टी.सी.एस.च्या शेअर्सची बाय-बॅक ऑफर

Reading Time: 2 minutesटाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) ह्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील आघाडीच्या कंपनीच्या संचालक…

एन.पी.एस. म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesएन.पी.एस. म्हणजे काय? एन.पी.एस. ही भारत सरकारने नागरिकांसाठी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या सुरळीत आर्थिक…

कुठे गुंतवणूक करावी ? सर्व पर्यायांची तुलना

Reading Time: < 1 minuteचालू आर्थिक वर्षाचे शेवटचा महिना ही संपल्यातच जमा आहे. आयकर विवरण पत्र…