Browsing Tag
पीएफ
4 posts
कंपनीने आपला पीएफ जमा केला आहे की नाही ते जाणून घ्या एका “एसएमएस” द्वारे
Reading Time: 2 minutesसामान्यतः मूळ वेतनाच्या १२% कर्मचारी व १२% नियोक्त्याचे योगदान कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी निश्चित केलेले असते. कर्मचारी त्यांचे ईपीएफ योगदान नाकारू शकत नाहीत किंवा टाळू शकत नाहीत कारण ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून अगोदरच कपात केली जाते. परंतु, नियोक्त्यामार्फत रक्कम जमा केली जाते की नाही, हे कर्मचाऱ्यांना कसं समजणार?
आपल्या पीएफ अकाऊंट संबंधित तक्रार कशी दाखल कराल?
Reading Time: 3 minutesभविष्य निधी (पीएफ) किंवा कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफ) ही सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. ही गुंतवणूक योजना कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करते आणि या योजनेचा मूळ उद्देश सेवानिवृत्ती निधीची तरतूद हा आहे. ईपीएफ खात्याच्या दिशेने, कर्मचारी आणि नियोक्ता एकत्रितपणे १२% योगदान देतात. प्रत्येक कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्यावेळी ईपीएफ रक्कम व्याजासहित परत मिळते. ईपीएफ व्याजदर हा सतत बदलत असतो. सध्याचा व्याजदर ८.६५% आहे.
पीएफ खाते ट्रान्सफार कसे कराल?
Reading Time: 2 minutesनोकरी स्वीच करताय? कागदपत्रांच्या सगळ्या धावपळीत अजून एक खूप महत्वाची गोष्ट करायची राहून जाते. ती म्हणजे तुमचे ‘ईपीएफ खाते’. तुमचे ‘ईपीएफ खाते’ पूर्वीच्या कंपनीकडून नवीन कंपनीत ट्रान्स्फर करायला विसरू नका. पहिल्यांदा नोकरी स्वीच करत असाल तर मात्र काळजीपूर्वक आणि योग्य त्या प्रक्रियेने तुम्हाला तुमचे खाते आणि खात्यातील रक्कम हस्तांतरित करणे गरजेचे आहे. तुमची कित्येक वर्षांची बचत तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून आपले ‘पीईएफ खाते’ हस्तांतरित कसे करायचे हे जाणून घ्या.