म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३

Reading Time: < 1 minuteनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसडब्लूपी’बद्दल. “एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन”. ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा रक्कम गुंतवलेली आहे, असे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आपल्याला महिन्याला किंवा तिमाहीला लागणाऱ्या रकमेची ‘एसडब्लूपी’चा विनंती अर्ज म्युच्युअल फंडाकडे देऊ शकतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

Reading Time: 2 minutesजेव्हा आपल्याला एकगठ्ठा रक्कम इक्विटी फंडामध्ये गुंतवायची असते तेव्हा शेअर मार्केटमधल्या शॉर्ट टर्म अस्थिरतेचा प्रभाव आपल्या एकगठ्ठा इक्विटी गुंतवणुकीवर होऊ नये, त्यासाठी वितरक आपल्याला ती रक्कम एकगठ्ठा कर्जरोखे निगडित ‘डेट फंडा’मध्ये गुंतवून ठराविक मुदतीने इक्विटी फंडामध्ये थोडे थोडे ट्रान्सफर करण्याचा सल्ला देतात. त्यालाच “सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन” म्हणतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

Reading Time: 2 minutesभारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये यूटीआय (UTI )च्या स्थापनेपासून झाली.  त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI ) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते.