गुंतवणूक Mutual Fund: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का? Reading Time: 3 minutes“म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?” ह्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर म्हणजे “नाही!!”. मात्र तरीही गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्याच शंका असतात. आज आपण या विषयावर अधिक माहिती घेऊ. Nilesh TawadeNovember 28, 2019