शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

Reading Time: 4 minutesनव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.

विशेष निगराणीखालील समभाग

Reading Time: 2 minutesभांडवल बाजार नियंत्रक सेबी आणि शेअर बाजाराची व्यवहार कमिटी याचे व्यवहार होणाऱ्या…

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

Reading Time: 6 minutesही मी सुदर्शन केमिकल्स (पुणे) मध्ये नोकरीला असतानाची गोष्ट….तेंव्हा मी कंपनीतील सर्व…

शेअर बाजार : डर के आगे जीत है !!!

Reading Time: 6 minutesबाजार अचानकपणाने कोसळल्यास माझ्यासारखा सामान्य गुंतवणुकदार हतबुद्ध होतो. ‘आलाss मंदीबाईचा फेरा आलाss’…