Reading Time: < 1 minute
-
ऑक्टोबर महिन्यात आलेल्या दिवाळीच्या कालावधीत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवरून ३१,००० कोटी रुपयांची (४.३ बिलियन डॉलर्स) विक्री झाली आहे.
-
यामध्ये टायर II आणि टायर III शहरांमधून शहरांमधून सर्वात जास्त ऑर्डर्स नोंदविल्या गेल्या.
-
स्मार्टफोन आणि फॅशन या वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे.
-
खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची सरासरी ऑर्डर किंमत १००० रुपयांच्या पुढे होती. यामध्ये फ्लिपकार्टवरील ऑर्डर्सची किंमत १९७६ रुपये, तर अमेझॉनच्या ऑर्डर्सची सरासरी किंमत १४६१ रुपये होती.
-
फ्लिपकार्टचा निव्वळ प्रवर्तक स्कोअर (Net promoter score) सर्वात जास्त म्हणजेच ६४% आहे. या स्कोअरवरून ग्राहकांचा कंपनीप्रति असणारा विश्वास ठरवला जातो.
Share this article on :