पुन्हा एकदा सुरक्षित गुंवतणुकीकडे कल, पिवळ्या धातूची चमक कायम !

Reading Time: 2 minutesकोव्हिड-१९ या आजाराचा विळखा वाढत जातोय, त्यामुळे अशा वातावरणात तीव्र झटका टाळण्यासाठी गुंतवणूकदार कमोडिटीजबाबत आक्रमक खेेळी करणे टाळत आहेत. सर्वच मोठ्या देशांनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उपाययोजना केली असली तरी सर्व औद्योगिक कामकाज सुरळीत सुरु होण्यासाठी काही कालावधी लागेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटतोय.

स्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण

Reading Time: < 1 minute१ एप्रिल २०२० च्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरली आहे.

कोरोना व्हायरसचा कमोडिटीजच्या किंमतीवरही मोठा परिणाम

Reading Time: 2 minutesकोरोना व्हायरसमुळे धातूंच्या किंमती कमी झाल्या असून सध्याच्या धातूंच्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूकदार लिक्विडिटीला पसंती देत आहेत.  सरकारने शहरांना लॉकडाउन केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत तयार उत्पादनांत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवरही परिणाम झाला आहे. 

करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे का आवश्यक आहे?

Reading Time: 2 minutesपहिल्या नोकरीच्या अनुभावाची तुलना इतर कशाशीही करता येत नाही. नुकतंच कॉलेजमधून बाहेर पडणं आणि स्वत:चा पैसा कमावणं, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता नाही. अशा उत्साही वातावरणात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार एखाद्याच्या मनात अगदी शेवटी येऊ शकतो. आणि आपल्यापैकी बरेच जण आयुष्याच्या याच टप्प्यावर चूक करतात. त्यामुळे दर महिन्याच्या चेकमुळे चालना मिळणाऱ्या जीवनशैलीचा त्याग करणे आवश्यक आहे.