Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

Reading Time: 3 minutesआयुष्यात कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घ्यावेच लागते, कर्ज घेताना अर्थातच काही अटी असतात ज्यांची पूर्तता करणे आवश्यक असते. कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळेल की नाही याबाबतची भिती वाटते कारण बऱ्याचदा सगळी कागदपत्रे असूनही कर्ज नामंजूर होऊ शकते. कर्ज मंजूर होताना तुमच्या भूतकाळातील किंवा वर्तमानकाळातील अनेक घटकांचा विचार केला जातो. गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. त्या कदाचित आपल्याला माहितही नसतात. 

Elon Musk: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास

Reading Time: 3 minutesएलॉन मस्क (Elon Musk)! इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मालक आणि ‘फोर्ब्स’ च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातत्याने टॉप ३ मध्ये असणाऱ्या या उद्योगपतीच्या यशाचा प्रवास थक्क करणारा आहे.  एलॉन मस्क हे ट्विटर वर अतिशय सक्रिय असून, त्यांनी केलेल्या “Use signal” या ट्विटमुळे Signal हे ॲप प्ले स्टोअर वर पहिल्या क्रमांकावर आले होते. मास्क यांच्या ट्विटपूर्वी हे ॲप फार कमी लोकांना माहिती होते.

Gold ETF Vs Gold Mutual Fund: गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड, तुम्ही काय निवडाल?

Reading Time: 3 minutesसोन्याच्या दरामध्ये कधीही अचानक मोठा बदल  होत नाही. या अमूल्य अशा धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण दुकानांमध्ये जाऊन ‘फिजिकल गोल्ड’ विकत घेऊ शकतो, म्युच्युअल फंड आणि ईटीएफच्या माध्यमातून देखील आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल आपण या लेखामध्ये मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

Personal Budget: मासिक बजेट तयार करण्याच्या ११ स्टेप्स

Reading Time: 4 minutesआपले पहिले वैयक्तिक बजेट तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सुरुवात केल्यावर भीती जाते आणि फायदे समजतात. फार कमी भारतीय लोक मासिक बजेट तयार करतात, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बजेट तयार करणे अत्यावश्यक ठरते.

Me Time: सकारात्मक मानसिकता हवी असेल, तर हे नक्की वाचा

Reading Time: 3 minutesएकीकडे कोरोनाची चिंता तर, दुसरीकडे करिअरची. एकीकडे कुटुंबाची काळजी, तर दुसरीकडे अर्थार्जनाची अशा कात्रीत अडकलेलो आपण एवढा वेळ मिळूनही स्वतःसाठी वेळ (Me Time) काढणंच जणू विसरूनच गेलोय. पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 

Stock Broker: योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?

Reading Time: 3 minutesस्टॉक ब्रोकर (Stock Broker) म्हणजेच शेअर दलाल.  स्टॉक ब्रोकर हा शेअर बाजार आणि  गुंतवणूकदार यामधला प्रत्यक्ष दुवा आहे. आपण ज्या दलालसह भागीदारी करण्याचे ठरवता, त्याचा आपला गुंतवणुकीवर लक्षणीय परिणाम होत असतो. जेव्हा ब्रोकरची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा आपण निवडलेली व्यक्ती योग्य आहे का, त्या व्यक्तीचा आपल्या वैयक्तिक आणि आर्थिक उद्दिष्ट्ये गाठायला कितपत उपयोग होईल, इ. गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक ब्रोकरची स्वत:ची साधक आणि बाधक वैशिष्ठे असतात, परंतु ब्रोकर बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, याचा उहापोह आपण या लेखात करणार आहोत.

EDLI: आकस्मित मृत्यूपश्चात साथ देणारी ‘ईडीएलआय’ योजना

Reading Time: 3 minutesएम्प्लोयी प्रोविडेंट फंडच्या (EPF)  विमा धारकांना लाभ देण्यासाठी’ ईडीएलआय’ योजना सुरू करण्यात आली आहे.याचे मुख्य उद्दीष्ट विमा धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी हा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी अधिनियम 1952 अंतर्गत नोंदणीकृत सर्व संस्थांना ईडीएलआय लागू आहे. 

Covid-19: सध्याच्या परिस्थितीत या ८ महत्वाच्या आर्थिक गोष्टींचा जरूर विचार करा

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ (Covid-19) या जीवघेण्या विषाणूची दुसरी लाट भीतीदायक ठरत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा पाहून निराशा वाढत आहे. याचबरोबर सर्वाना भेडसावणारी अजून एक चिंता म्हणजे भविष्याची! काही जण सुयोग्य आर्थिक नियोजन, उत्तम आर्थिक स्थिती, यामुळे सध्या निवांत असतीलही पण तरीही भविष्याविषयी सतर्क राहणं आवश्यक आहे. सध्याच्या या काळात, काही आर्थिक गोष्टींचा विचार करायला हवा, त्या कोणत्या याबद्दल या लेखातून जाणून घेऊया. 

अक्षय्य तृतीया: सोने खरेदीचे हे नवीन पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesयावर्षी अक्षय्य तृतीया कोरोनाच्या सावटाखाली आहे. मागील वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. सणांचा उत्साह कुठेतरी हरवून गेला आहे. लॉकडाऊनमुळे दुकानेही बंद आहेत. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन गुंतवणूक देखील अत्यंत सुरक्षित पर्याय आहे.

Online Banking: सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutesसध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन व्यवहार वरदान ठरले असले तरी अपुऱ्या माहितीमुळे किंवा सावधगिती न बाळगल्यामुळे अनेकांचे खाते रिकामे होत आहे. बारा महिने चौवीस तास बँकिंगची सोय, मोबाईल किवा कॉम्पुटरच्या एका क्लीक वर झटपट होणारे व्यवहार हे सहज सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात असे व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण  इंटरनेट बँकिंगचे धोके कसे टाळावे, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया