MG George Muthoot: मुथूट ग्रुपचे सर्वेसर्वा एम.जी. जॉर्ज मुथूट काळाच्या पडद्याआड

Reading Time: 2 minutesमुथूट कुटुंब मूळचे दक्षिण-मध्य केरळमधील पट्टानमथिट्टा जिल्ह्यातील कोझेनचेरी येथील असून, मुथूट ग्रुप कंपनीचे मुख्यालय कोची येथे आहे. परंतु कंपनीच्या शाखा दक्षिणेपासून उत्तरेच्या जम्मू-काश्मीर पर्यंत सर्वत्र पसरलेल्या आहेत. वर्षानुवर्ष मुथूट फायनान्स कंपनीची ओळख बनलेल्या लाल-पांढऱ्या रंगाचा सोने तारण कर्जाचा बोर्ड माहिती नसणारं क्वचितच कोणी असेल.

Female Investor: यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठीची ३ महत्वाची सूत्र

Reading Time: 3 minutesकाही कारणांनी नोकरी सोडावी लागली किंवा नोकरी करता आली नाही तर दुःखी होऊ नका. एक तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता. कशी? तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार बनू शकता.

Child Future Plan: आपल्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचे १० नियम

Reading Time: 4 minutesप्रत्येक पालकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या मुलाचं भविष्य (Child’s Future Plan). जर आपण सुयोग्य पद्धतीने आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत असू, तर आपल्या मुलाच्या आर्थिक भवितव्याचा विचार देखील आपण तेवढ्याच गांभीर्याने करायला हवा. पालकांचे भविष्य देखील मुलाच्या भवितव्याशी निगडीत असते. चला तर मग आपण जाणून घेऊयात मुलांचे  भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कसे ठेवायचे?

MTAR Technologies IPO: ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज आयपीओ’ गुंतवणुकीची नामी संधी

Reading Time: 2 minutesएमटीएआर टेक्नॉलॉजीज (MTAR Technologies IPO) आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या आयपीओ मधून खूप मोठा फायदा होऊ शकतो.

Money Management Tips: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

Reading Time: 3 minutesअचानक कोव्हिड-१९ व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झालं आणि अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. नोकरी जाणं म्हणजेच आर्थिक अस्थिरता निर्माण होणे अशा आर्थिक अस्थिरतेच्या संकटातून कशा प्रकारे बाहेर येता येईल याबद्दल काही महत्वाच्या टिप्स या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. 

Positive Thoughts: वाईट परिस्थितीमध्ये सकारात्मक राहण्याचे ९ मार्ग

Reading Time: 2 minutesआपल्या सर्वांच्या आयुष्यात वाईट आणि चांगल्या परिस्थिती घडतात. माणसाने नेहमी सकारात्मक विचारसरणी (Positive Thoughts) आचरणात आणायला हवी, पण दुर्दैवाने, वाईट गोष्टींचा सतत विचार करत राहणे हा मानवी स्वभाव आहे. सर्वात आधी आपला हा स्वभाव बदलायला पाहिजे.

मराठी भाषा दिन: अर्थसाक्षरचा मराठी प्रवास

Reading Time: 2 minutesसाहित्याने समृद्ध आणि श्रीमंत असणाऱ्या मराठी साहित्य जगताच्या चंद्रावरचा एक डाग म्हणजे  डिजिटल माध्यमात आर्थिक विषयांची संपूर्ण माहिती देणारी एकही वेबसाईट उपलब्ध नव्हती. इंग्रजीमध्ये यासाठी शेकडो वेबसाईट असणं काही नवीन नाही. हिंदीमध्येही अशा वेबसाइट्सची संख्या लक्षणीय आहे. मग मराठीतच फक्त ‘आर्थिक विषयासाठी’ अशी एकही वेबसाईट का नाही? असा प्रश्न आमहाला पडला. ही कमी पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही आर्थिक विषयांची माहिती संपूर्णपणे मराठीतून देणारी अर्थसाक्षर.कॉम नावाची एक वेबसाईट चालू केली.

Coronavirus & Insurance: विमा क्षेत्राचे नुकसान कसे भरून येणार?

Reading Time: 3 minutesकोरोना आणि विमा क्षेत्र (Coronavirus & Insurance) हा विषय एकूणच आर्थिक विषयांमध्ये दुर्लक्षित झालेला विषय आहे. कोरोना व्हायरच्या कठीण परिस्थिती विमा क्षेत्राने सहन केलेल्या नुकसानाचा कोणीच विचार करत नाहीये. या लेखात आपण याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत.  

Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

Reading Time: 3 minutesपहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही तसंच आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळल्या जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

Marriage & Financial Consideration: लग्न करताय? मग आधी विचारात घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes“घर पाहावे बांधून आणि लग्न पहावे करून…” अनेकांनी ही म्हण अगदी लहानपणापासून ऐकली असेल. घर आणि लग्न या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाच्या आणि एकदाच घडणाऱ्या आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी करताना खूप विचार आणि काळजी घेणं आवश्यक आहे.