Personal Loan: वैयक्तिक कर्ज का, कधी आणि कशासाठी?

Reading Time: 3 minutesपर्सनल लोन कशासाठीही घेता येते. सहलीचा खर्च करण्यासाठी, लग्नासाठी खरेदी किंवा हनिमून साजरा करण्यासाठी, मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी, बाजारात आलेला नवा मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्यासाठी, गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी अगदी कशाहीसाठी पर्सनल लोन घेता येतं. बँक तुम्ही कशावर खर्च करताय यांत लक्ष घालणार नाही.

अर्थसंकल्प २०२१: हलवा सेरेमनी नक्की कशासाठी साजरा करतात?

Reading Time: 3 minutesशनिवारी, 23 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील उत्तर ब्लॉक येथील केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मुख्यालयात सन २०२१ च्या अर्थसंकल्प प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणजेच पारंपारिक ‘हलवा सेरेमनी’ आयोजित करण्यात आला होता.

Zero cost EMI: ‘झीरो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

Reading Time: 2 minutesZero cost EMI ‘झीरो कॉस्ट ईएमआय (Zero cost EMI) ‘ही सुविधा वापरून…

ELSS: उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

Reading Time: 2 minutesजर एखादी गुंतवणूक करबचतीसोबत उत्तम परतवा देत असेल तर अशा योजनेत गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर असतं. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS) हा असाच एक पर्याय आहे. हा पर्याय करबचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

होम लोन टॉप-अप की वैयक्तिक कर्ज?

Reading Time: 3 minutesआपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपण कर्ज घेतो आणि आपली निकड भागवतो. पण “कोणते कर्ज कोणत्या वेळी घ्यावे? कोणते कर्ज कमी लाभदायक आहे? व्याजदर काय आहे? कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? एकावर एक कर्ज घ्यावे का? आणि बरंच काय काय… अर्थशिक्षित व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घेते. तुम्हीही अर्थसाक्षर होऊ इच्छिता? तर मग सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या पर्यायांची तुलना करून बघा. या तुलनात्मक अभ्यासातून कोणते एक असं उत्तर येत नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने ठरवावे की त्यांना कोणते कर्ज घ्यायचे आहे. हो पण त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांमध्ये तुलना करून आपल्यासाठी योग्य काय हे ठरवणे महत्वाचे आहे. ते कसं? ते आपण या लेखात पाहू. 

Income Tax Dept Helpline: आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स

Reading Time: 2 minutesआयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर्स आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये…

गृहकर्ज नामंजूर होण्याची ९ संभाव्य कारणे

Reading Time: 2 minutesगृहकर्ज नामंजूर होण्याची कारणे “मला गृहकर्ज मिळेल का?” ही भिती अनेकांच्या मनात…

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?

Reading Time: 3 minutesआपत्कालीन निधी निर्माण करणे हे कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पहिली पायरी आहे. ‘संकट सांगून येत नाहीत’ हे वाचून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. बऱ्याच संकटांना तोंड देण्याची आपली आर्थिक तयारी नसल्याने मानसिक दृष्ट्या तुम्ही खचून जाता आणि आपोआपच संकटे मोठी होतात. 

IPO: आयपीओ म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesIPO: आयपीओ गुंतवणूक आयपीओ (IPO) म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ही शेअर बाजारातली…

ITR: १० तारखेपर्यत आयटीआर भरा अन्यथा दुप्पट दंडाला सामोरे जा

Reading Time: 2 minutesआयटीआर (ITR)  दरवर्षी 31 जुलैपर्यंत भराव्या लागणाऱ्या आयकर रिटर्नसाठी (ITR) यावेळी  मात्र…