Investment Portfolio: थेट समभाग सोडून अन्य प्रकारातील गुंतवणूक

Reading Time: 4 minutesआपल्याकडे असलेल्या पैशातून पारंपरिक प्रकार जसे मुदत ठेव, विमा बचत योजना यातून बाहेर पडून थेट समभागात गुंतवणूक करणे अनेकांना अत्यंत जोखमीचे वाटते. पारंपरिक साधनातून मिळणारा परतावा महागाईच्या तुलनेत कमी झाल्याने नाईलाजाने का होईना आता अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत.

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.

शेअर बाजार कामकाजाची वेळ वाढवावी का?

Reading Time: 3 minutesदोन्ही बाजारांनी समन्वयाची भूमिका घेतली आपल्या सदस्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी 9 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे ही कामकाजाची वेळ निश्चित केली आणि गेली 10 हुन अधिक वर्ष हीच कामकाजाची वेळ आहे.

Silver investment: चांदीमध्ये गुंतवणूक कशी कराल?

Reading Time: 2 minutesचांदीमधील गुंतवणूक (Silver investment) ही  संकल्पना अनेकांनासाठी अपरिचित असेल. दागिन्यांच्या बाजारात सोन्या खालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंमध्ये होते. सोने चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने बनवले जातात तरीही गुंतवणूकदार आणि विशेषतः स्त्रियांची पहिली पसंती सोन्यास आहे. त्याचप्रमाणे जगभरातील बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्याचा साठा करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच सोन्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

myCAMS APP: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ॲप 

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंड व्यवसायात रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट म्हणून म्हणून ‘कॅम्स ली’ या कंपनीचे  वर्चस्व असून जवळपास 70% व्यवहार त्यांच्यामार्फत होतात. त्यांचे myCAMS नावाचे ॲप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक म्युच्युअल फंड योजनांची माहिती व त्यासंबंधीचे व्यवहार आपल्याला कुठेही कधीही करता येणे शक्य आहे.

अर्थसंकल्प: आयटीआर न भरण्याची तरतूद, कशी आणि कुणासाठी?

Reading Time: 3 minutesअर्थसंकल्पाद्वारे मिळालेल्या सवलतीत 75 हून अधिक वय असलेल्या अती जेष्ठ नागरिक करदात्यांना विवरणपत्र भरावे लागणार नाही ही एक सवलत आहे. अनेक जणांनी याचा अर्थ आपल्याला कर भरावा लागणार नाही असा करून घेतला असून तो पूर्णपणे  चुकीचा आहे. त्यांना कर द्यावाच लागणार असून फक्त विवरणपत्र भरावे लागणार नाही.

DICGC: ठेव हमी विमा योजनेतील महत्वपूर्ण बदल

Reading Time: 3 minutesसरकारी बँकांचे ठेवीदार मोठ्या संख्येने देशभर विखुरलेले असल्याने राजकीय हेतूने का होईना त्यांना कायमच सरकारने पाठीशी घातले आणि मोठ्या प्रमाणात भांडवली मदत केली.या खालोखाल मोठा आणि प्रभावशाली ग्राहकवर्ग असलेल्या म्हणजे खाजगी बँका. या सर्वात दुजाभाव करण्यात आला तो सहकारी बँकांकडे.

Tax Planning: सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन (सन2020-2021)

Reading Time: 5 minutesगेल्यावर्षी आर्थिक वर्ष संपल्यावरही लॉकडाऊनमुळे मागील वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने अशी मुदत मिळण्याची शक्यता नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना या वर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही.

National Bad Bank: सर्वसामान्यांच्या समस्या वाढणार? 

Reading Time: 3 minutesअनेकांच्या मते अशी बँक स्थापन करणे ही वरवरची उपयायोजना असून ही तात्पुरती मलमपट्टी आहे. सध्याच्या परिस्थितीत अनुत्पादित मालमत्तेस खरेदीदार शोधणे अवघड आहे. यातून मूळ बँकेस होणाऱ्या तोट्याची सर्वाधिक झळ मध्यमवर्गास बसणार असून, त्यांच्या समस्यांत अधिक भर पडणार आहे. 

SFT: विशेष आर्थिक व्यवहार व त्याचे सांकेतांक

Reading Time: 3 minutesव्यक्तीने केलेले मोठे व्यवहार, त्यासाठी वापरलेला पैसा कायदेशीर मार्गाने मिळवलेला आहे का, याची पडताळणी आयकर खात्याकडून होत असते. अधिकाधिक लोक आयकर खात्याच्या कक्षात यावेत व सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावेत असा यामागील हेतू असतो.