करोना कर्ज म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesकोविड १९ मुळे अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी सरकार आणि रिझर्व बँकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे करोना कर्ज. भविष्याची अनिश्चितता, पगारातील कपात, टाळलेली पगारवाढ, नोकरीची अशाश्वतता यामुळे फक्त अत्यावश्यक खर्चांकडे लक्ष दिले जात आहे. 

आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस

Reading Time: 2 minutesआयकर विवरणपत्र अचूक भरण्याच्या दृष्टीने फॉर्म २६/ ए एस याचे महत्व आपल्याला माहीती आहेच. सन २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सादर करीत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या फॉर्म मध्ये सुधारणा करून तो वार्षिक कर विषयक पत्र स्वरूपात न राहता त्यात रियल इस्टेट, भांडवल बाजारातील व्यवहाराच्या माहितीचा समावेश असेल असे सांगितले होते.

Foreign Investment -परकीय गुंतवणूक म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआयात व्यवहार प्रामुख्याने डॉलर या चलनात होतात. त्यामुळे आपल्या चालू  खात्यात तूट येते त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून डॉलर्स मिळवावे लागतात. यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज, अन्य देशातून कर्ज किंवा मदत, परदेशी वित्तसंस्थाना भांडवल बाजारात व्यवहार करण्याची परवानगी इत्यादी. याशिवाय थेट परकीय गुंतवणूक (FDI) व भांडवली परकीय गुंतवणूक (FPI) दोन अन्य प्रकारात केली जाते

आरबीआय : मरगळलेल्या अर्थव्यवस्थेस तिसरा बूस्टर डोस

Reading Time: 3 minutesअर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २२ मे २०२० रोजी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि अर्थव्यवस्थेचे चिंतन केले. २७ मार्च, १७ एप्रिल या नंतर दिलेला हा तिसरा बूस्टर डोस समजायला हरकत नाही. 

करविचार: लाभांश की शेअर्सची पुनर्खरेदी

Reading Time: 2 minutesकररचनेत सुलभता आणणारा प्रत्यक्ष कर कायदा येण्यास अजून बरीच वाट पाहावी लागेल त्याची सुरुवात म्हणून सुचवलेली सध्या ऐच्छिक असलेली नवी करप्रणाली या गोंधळात भर घालणारी आहे.

रिलायन्स हक्कभाग विक्री – कसा कराल अर्ज?

Reading Time: 3 minutesआजपासून चालू झालेली रिलायन्सची हक्कभाग विक्री (Reliance rights issue) विषयीची माहिती यापूर्वीच्या लेखात दिली आहेच. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हक्कभाग देकार पत्र व त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे हाताळणी करण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यासाठी वाढलेला खर्च यांचा विचार करून यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धतीत थोडा बदल केला असून पूर्वीप्रमाणे सर्वाना कागदी फॉर्म मिळणार नाहीत.

“रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड”ची हक्कभाग विक्री

Reading Time: 3 minutesभांडवल बाजारातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी आजपासून हक्कभाग विक्री चालू केली असून ती ३ जून २०२० पर्यंत चालू राहील. 

म्युच्युअल फंड: माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?

Reading Time: 4 minutesमी आर्थिक विषयातील तज्ज्ञ आजिबात नाही, फक्त या विषयाची आवड त्यामुळे थोडी अद्ययावत माहिती आणि कठीण गोष्ट जरा सोपी करून सांगता येणे हे माझे भांडवल, त्या जोरावर मला समजेल ते सर्वाना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वाचकांच्या प्रश्नांना त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या समजुतीप्रमाणे मी उत्तरे दिली. या सर्व लोकांचे त्यांनी समाधानही झाले असावे असे मला जाणवले. तरीही एक प्रश्न मला सतत टोचत राहिला की माझ्या म्युच्युअल फंड युनिटची किंमत शून्य होईल का?

युलीपची मुदतपूर्ती आणि सामंजस्य करार

Reading Time: 2 minutesयुनिट संलग्न विमा योजना (ULIP) हा एक फारसा लोकप्रिय नसलेला भांडवल बाजाराशी संबंधित गुंतवणूक प्रकार असून तो गुंतवणूकदारांना निश्चित परताव्याची हमी देत नाही. सध्या भांडवल बाजार खूपच खाली गेल्याने या योजनांची मुदतपूर्ती  आहे त्याना बराच तोटा होत आहे. यासाठी नियमकांनी (IRDA) त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून, ४ एप्रिल २०२० रोजी एक पत्रक काढून योजनेची मुदतपूर्तीअसलेल्या गुंतवणूकदाराना आपली गुंतवणूक एकरकमी काढून न घेता येत्या ५ वर्षात काढून घेण्याची सवलत दिली आहे. याची सक्ती नसून पूर्णपणे ऐच्छिक आहे याबाबत धारकाने आपल्या कंपनीशी सामंजस्य करार करायचा आहे. या सवलत योजनेची वैशिष्ट्ये अशी-