इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याचे १० फायदे- व्हिडिओ

Reading Time: < 1 minute

इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स बद्दल असणारा एक महत्वाचा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटत की ज्यांचं इन्कम टॅक्सेबल नाही त्यांना रिटर्न्स फाईल करण्याची आवश्यकता नाही. निव्वळ नियम आहे म्हणूनच नाही, तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे अनेक फायदे आहेत.

 

संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.