Career Break: करिअरमध्ये ब्रेक घ्यायचा आहे? मग हे नक्की वाचा.

Reading Time: 3 minutesनोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण इतका वाढला आहे की त्यांना खरोखरच आपल्याला करिअर ब्रेक (Career Break) घ्यायची गरज आहे, असं जवळपास प्रत्येकालाच वाटत असेल. नोकरदार माणसाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरत असतं. परंतु, सध्या दैनंदिन आयुष्यातून काही वेळ काढून प्रत्येकाने छंद सुद्धा जोपासावेत, स्वतःसाठी सुद्धा जगावं हे विचार इतके प्रचलित झाले आहेत की, नोकरी करणे हे कित्येक जणांना कंटाळवाणं काम वाटत आहे. तरीही  ‘करिअर ब्रेक’ घेणं हे सामान्य माणूस कसं साध्य करू शकतो का, तर याचं उत्तर हो असंच आहे. आता हे कसं सध्या करायचं याबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.  

Job or Business: नोकरी करू की व्यवसाय?

Reading Time: 3 minutesभविष्यातील उद्दिष्टांच्या यादीत ‘व्यवसाय सुरु करण्यासाठी रकमेची तजवीज’ ही एक नोंद असते आणि पंचविशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या, नोकरीत १८-२० वर्षे अनुभव घेतलेल्या, सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्याची मनीषा वाढू लागल्याचं जाणवतंय. एन्टरप्रिन्युअर बनण्याचे वाढते प्रमाण आणि समाजाचा त्याविषयीचा बदलता दृष्टिकोन हे आपल्या देशाला, समाजाला आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच लाभदायक आहेत. 

Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

Reading Time: 4 minutesआपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न  करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत. 

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?

Reading Time: 2 minutesअनेकवेळा आपल्याला  क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॅाल येत असतो. काही वेळेस आपण तो टाळतो, तर काही वेळेस कार्डवर चांगल्या आफर्स असतील तर कार्डसंबधी माहिती देखील घेता. काही वेळेस मागणी न करताच मिळालेल्या क्रेडिट कार्डमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विचार करा की, तुम्ही न केलेल्या व्यवहारांचे, लाखो रूपयांचे बिल तुम्हाला भरावे लागले तर? अनेक वेळा क्रेडिट कार्डची मागणी केली गेली नसली तरीही आपल्या नावावर क्रेडिट कार्ड पाठवले जाते.

Niyo Bank: तुम्हाला निओ बँका या संकल्पनेबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 4 minutesयापूर्वी आपण फिनटेक उद्योगांची माहिती करून घेतली आहे. यातील फिनटेक हा शब्द Finance  व Technology  या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.  निओ बँका हे वेगळ्या प्रकारचे सेवा देणारे स्टार्टअप असून त्यांनी जगभरात बँकिंग उद्योगात खळबळ माजवली आहे. 

Middle Class: आम्ही गरीब मध्यमवर्गीय

Reading Time: 5 minutesआम्ही गरीब माधयमवर्गीय (Middle Class) ही अनेकांची व्यथा आहे. गरीब शब्दाचा स्वभावाशी अर्थ जोडलेला आहे अशी गरिबी आपण समजू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरिबीही ठरवता येते. याचे प्रत्येक देशाचे निकष वेगवेगळे असतात. जागतिक बँकेने किंवा आपल्या देशाने याचे ठरवलेले निकष खूप हास्यास्पद आहेत. या निकषानुसार जगात फक्त 6% च्या आसपास गरीब लोक आहेत.

Bank and Credit Card: क्रेडिट कार्ड व्यवसायातून बँकेला नक्की काय फायदा होतो?

Reading Time: 3 minutesक्रेडिट कार्ड घेण्यासाठी आजकाल प्रत्येकालाच सतत फोन येत असतात. तुम्ही कोणत्याही बँकेत गेल्यावर तिथली एक व्यक्ती लगेच तुम्हाला क्रेडिट कार्ड साठी विचारणा करते. तुम्ही पेट्रोल पंपावर जरी गेलात तरी तिथे काही बँकांनी आपले क्रेडिट कार्ड विक्री प्रतिनिधी तिथे नेमले आहेत. कोणतीही बँक क्रेडिट कार्ड विकण्यासाठी, ती सेवा आपल्याला देण्यासाठी इतकी का आग्रही असते ? तुमच्या एका क्रेडिट कार्डमुळे बँकेचा नेमका काय फायदा होतो ? जाणून घेऊयात. 

Nidhi Company: निधी कंपन्यांची मनमानी

Reading Time: 3 minutesनिधी कंपन्या या अशाच कंपनी कायदा 2013 मधील कलम 406 नुसार अस्तित्वात आलेल्या किंवा नोंदणी करण्यात आलेल्या कंपन्या असून सभासदांमधील बचतीची भावना वाढीस लागावी आणि त्याच्या आर्थिक गरजेस त्यांना तत्परतेने मदत व्हावी असा यामागील हेतू आहे.