Browsing Category
कोरोना
83 posts
करोना कर्ज म्हणजे काय?
Reading Time: 2 minutesकोविड १९ मुळे अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी सरकार आणि रिझर्व बँकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे करोना कर्ज. भविष्याची अनिश्चितता, पगारातील कपात, टाळलेली पगारवाढ, नोकरीची अशाश्वतता यामुळे फक्त अत्यावश्यक खर्चांकडे लक्ष दिले जात आहे.
आरोग्य सेतू आणि तुमच्या माहितीची गोपनीयता
Reading Time: 2 minutes“आरोग्य सेतू” या ॲप्लिकेशनचे जसे अनेक फायदे आहेत तसे काही तोटेही समोर येत आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल अँड इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी MeiTY) या ॲप्लिकेशनद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करण्याविषयीचे काही शिष्टाचाराचे नियम घालून दिले आहेत. याआधी यासंदर्भातील या ॲप्लिकेशनची ‘गोपनीयता’ (Privacy Policy) हा एकच मार्ग या माहितीच्या सुरक्षेबाबतीत होता.
कोरोना : पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही?
Reading Time: 4 minutesकोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीयांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीच्या वाटपाची अपेक्षा होती. पण सरकारने अति गरजूंना वगळता इतरांसाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रूपाने पैशांची पेरणी केली आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, या न्यायाने पब्लिक फायनांसच्या अनेक मर्यादांचा विचार करता पतपुरवठा आणि पतसंवर्धनाच्या मार्गाने अर्थचक्र सुरु करण्याचा तोच एक मार्ग होता.