Investment Mistakes: गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

Reading Time: 2 minutesअर्थार्जन सुरु झाल्यावर प्रत्येकजण गुंतवणुकीचा विचार करत असतो. भविष्याची तरतूद म्हणून योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज आहे.  गुंतवणुकीचे लोकप्रिय आधुनिक पर्याय म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी. या गुंतणुकींमध्ये सकारात्मक गोष्टींसोबत काही खाचखळगेसुद्धा तेवढेच पाहायला मिळतात. २०१८ साली मालमत्ता खरेदी म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात बऱ्याच नकारात्मक गोष्टी दिसून आल्या.यामुळे गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र फारसा फायद्याचं राहिले नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी व काही चुका कटाक्षाने टाळायला हव्यात.

Investment Strategy: आपली गुंतवणूक योजना कशी तयार कराल? 

Reading Time: 3 minutesआपली गुंतवणूक योजना बनवता येणे अगदी सोपे आहे. आपल्या ज्ञानाचा वापर यश मिळण्यासाठी करता आला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. चुकांतून शिकून पुन्हा पुन्हा त्याच चुका न करणे आवश्यक आहे. यासाठी सदैव सावध वृत्ती असावी परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल पण मुद्दलही कमी होता कामा नये. याच हेतूने आपली गुंतवणूक योजना बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा विचार करूयात.

‘यंदा (PPF मधे गुंतवणूकीचे) ‘कर्तव्य’ नाही’ – भाग २ 

Reading Time: 3 minutesPPF चे व्याजदर ठरविताना 10 वर्षाचे सरकारी कर्जरोख्यांचा दर ( G-Sec ) आधारभूत मानून त्यापेक्षा 0.25% अधिक दराने व्याज द्यावे, असा निकष गेले अनेक वर्षे अस्तित्वात आहे. आणि काल जाहिर केलेला 6.4% दर हा या निकषांवर योग्यच होता.

Investment Portfolio: थेट समभाग सोडून अन्य प्रकारातील गुंतवणूक

Reading Time: 4 minutesआपल्याकडे असलेल्या पैशातून पारंपरिक प्रकार जसे मुदत ठेव, विमा बचत योजना यातून बाहेर पडून थेट समभागात गुंतवणूक करणे अनेकांना अत्यंत जोखमीचे वाटते. पारंपरिक साधनातून मिळणारा परतावा महागाईच्या तुलनेत कमी झाल्याने नाईलाजाने का होईना आता अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत.

Interest Rate Cut: नव्या आर्थिक वर्षात बचत योजनांच्या व्याजदरात कपात!

Reading Time: < 1 minuteसुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नव्या आर्थिक वर्षातील निराशाजनक बातमी म्हणजे Interest Rate Cut!

PPF: ‘यंदा (PPF मधे गुंतवणूकीचे) ‘कर्तव्य’ नाही’

Reading Time: 2 minutesसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा आजही आपल्याकडील करबचतीच्या सर्वाधिक लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे. अतिशय मनमानी स्वरुपाचे नियम असलेला हा मोंगलाईछाप पर्याय लोकप्रिय का असावा, हे मला नेहमीच पडलेले एक कोडे आहे.

Portfolio Management: आपल्या वित्तीय पोर्टफोलिओमध्ये या ५ गोष्टी आहेत का?

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजन तज्ज्ञ आणि बाजाराचे निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच वित्तीय पोर्टफोलिओचे व्यवस्थापन (Portfolio Management) करताना धोके कमी करण्यावर भर देतात. नवे गुंतवणूकदार असो वा जुने, सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीबाबत लोक नेहमीच गोंधळलेले असतात. कारण प्रत्येक गुंतवणूक पर्यायात वेगळे धोक व परतावे असतात. म्हणूनच, विविधता हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. 

शेअर बाजार कामकाजाची वेळ वाढवावी का?

Reading Time: 3 minutesदोन्ही बाजारांनी समन्वयाची भूमिका घेतली आपल्या सदस्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी 9 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे ही कामकाजाची वेळ निश्चित केली आणि गेली 10 हुन अधिक वर्ष हीच कामकाजाची वेळ आहे.

Kalyan Jewellers IPO: तुमचे आर्थिक कल्याण होऊ शकते का ? 

Reading Time: 5 minutesअमिताभ बच्चन, कतरिना कैफ ते साऊथ सुपरस्टार नागार्जुन पर्यंत तगडी स्टारकास्ट  घेऊन भव्य जाहिराती करणाऱ्या कल्याण ज्वेलर्स बाबत जाणून घ्यायची तुम्हाला नक्कीच इच्छा असेल. कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपणही कल्याण ज्वेलर्सच्या प्रगतीत भागीदार होऊ शकतो.