Browsing Category
कर्ज
135 posts
Credit Score : क्रेडिट स्कोर वाढवायचा आहे? यासाठी वाचा ‘हा’ लेख
Reading Time: 3 minutesक्रेडिट स्कोअर हा नेहमीच महत्वाचा होता. पण, त्याबद्दल अपेक्षित इतकं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. जास्तीत जास्त वस्तू पैसे असल्यावर नगदीने घ्यायची स्वतःला सुरुवात ललावल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढू शकतो इतकं लक्षात असू द्यावं.
Key Ratios Of Banking Finance Sector : काय आहेत बँकिंग फायनान्स क्षेत्राची गुणोत्तरे ?
Reading Time: 3 minutes या क्षेत्रावर रिजर्व बँक ऑफ इंडिया यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवून या क्षेत्रावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवणे आणि तो वाढवणे हे रिजर्व बँकेचे एक पालकसंस्था म्हणून कर्तव्य आहे. यात असलेल्या अनियमितता एकदम उद्भवत नाहीत त्या हळूहळू वाढून नियंत्रणाबाहेर (Banking Finance Sector ) जातात.
Car Loan : नवीन कारसाठी लोन घेताय.. वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स
Reading Time: 3 minutesआजकाल सर्व आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका अतिशय सहजपणे आणि अतिशय स्पर्धात्मक व्याजदरात कार लोन देत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने, कार पुरवणाऱ्या बँका कर्जदाराला गोंधळात टाकू शकतात. अर्थात लोन घेण्याआधी पुढील काही गोष्टी विचारात घेतल्या तर ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.
Buy your Dream Home : तरुण वयात घर विकत घेण्यासाठी ‘या’ १० स्मार्ट टिप्स
Reading Time: 3 minutesस्वतःचं घर’ विकत घेणे (Buy your Dream Home) हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं. हे साध्य करतांना घराच्या आर्थिक परिस्थितीनुसार, प्रत्येकाला कमी अधिक संघर्ष करावा लागतो. गृहकर्ज (Home Loan) मिळवणे ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी सुखकर होत असल्याने घरांच्या विक्रीमध्ये (Increase Home Selling) वाढ होताना आपल्याला दिसत आहे
Credit Card Statement: या ९ प्रसंगांमध्ये क्रेडिट कार्ड स्टेटमेंट जतन करा
Reading Time: 3 minutesकित्येकजण आपलं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (Credit Card Statement) उघडूनही बघत नाहीत, जतन करणं तर दूरचीच गोष्ट. सगळ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्याने आधीसारखं एखाद्या बिलाची प्रिंट घेऊन फाईलला लावून ठेवणे वगैरे हे प्रकार तर आता कालबाह्यच झाले आहेत. क्रेडिट कार्डबद्दल मात्र अर्थतज्ज्ञ असं सांगतात की, ते आपण डिजिटल स्वरूपात किमान ६० दिवस जतन करून ठेवलं पाहिजे. काय कारणं असतील ? जाणून घेऊयात.
Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?
Reading Time: 3 minutesकर्ज घेताना प्रत्येक बँक आपली आर्थिक पार्श्वभूमी पाहते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्डद्वारे किती व कसा व्यवहार केला आहे हे पाहिले जाते. आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तपासून पाहिला जातो. आपण कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घेत असतो. हे कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे.
मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?
Reading Time: 2 minutesअनेकवेळा आपल्याला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॅाल येत असतो. काही वेळेस आपण तो टाळतो, तर काही वेळेस कार्डवर चांगल्या आफर्स असतील तर कार्डसंबधी माहिती देखील घेता. काही वेळेस मागणी न करताच मिळालेल्या क्रेडिट कार्डमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विचार करा की, तुम्ही न केलेल्या व्यवहारांचे, लाखो रूपयांचे बिल तुम्हाला भरावे लागले तर? अनेक वेळा क्रेडिट कार्डची मागणी केली गेली नसली तरीही आपल्या नावावर क्रेडिट कार्ड पाठवले जाते.
Benefits of credit card: क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे ६ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Reading Time: 2 minutesक्रेडिट कार्ड, नको रे बाबा. ते कशाला वापरायचं? त्याचे काय फायदे आहेत (Benefits of credit card)? क्रेडिट कार्ड म्हणजे उधारीला निमंत्रण, क्रेडिट कार्ड म्हटल्यावर साधारणपणे अशीच मतं व्यक्त केली जातात. काही अंशी हे खरं असलं तरीही, नियमितपणे बिल भरून संयमितपणे क्रेडिट कार्ड वापरणारे लोक नेहमीच त्याचे फायदे सांगत असतात. आर्थिक सल्लागार सुद्धा सणासुदीच्या दिवसात क्रेडिट कार्ड वापरणं तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी कसं हितावह ठरू शकतं हे खालील ६ मुद्द्यांमधून नेहमीच सांगत असतात. क्रेडिट कार्ड वापरल्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया.