PMJJBM Scheme: केवळ रु. ३३० भरून मिळावा २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

Reading Time: 2 minutesसर्वसामान्य जनतेसाठी विशेष करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी माफक दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. यापैकी जीवनविम्यासाठी तयार केलेली योजना म्हणजे ‘जीवन ज्योती विमा योजना’. 

PMSBY: गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी पंतप्रधान स्नेह बंधन योजना

Reading Time: 2 minutesपंतप्रधान स्नेह बंधन योजना (PMSBY: Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana) भारत सरकारच्या वतीने १ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. या योजनेनुमध्ये बँकेमध्येच भेटवस्तू खरेदी करण्याची सुविधा नागरिकांना देण्यात आली आहे. या भेटवस्तू कोणत्या? त्यांची किंमत काय? त्याचा फायदा काय? यासंदर्भात सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत. 

EDLI: आकस्मित मृत्यूपश्चात साथ देणारी ‘ईडीएलआय’ योजना

Reading Time: 3 minutesएम्प्लोयी प्रोविडेंट फंडच्या (EPF)  विमा धारकांना लाभ देण्यासाठी’ ईडीएलआय’ योजना सुरू करण्यात आली आहे.याचे मुख्य उद्दीष्ट विमा धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी हा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी अधिनियम 1952 अंतर्गत नोंदणीकृत सर्व संस्थांना ईडीएलआय लागू आहे. 

NPS: एनपीएस – ज्येष्ठांसाठीची पेन्शन योजना आता अधिक आकर्षक 

Reading Time: 3 minutesबँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी होत असल्याने पेन्शन योजनांत भाग घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा योजनांपैकी सर्वात चांगली योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस (NPS). तिच्यात काही चांगल्या बदलांचे सुतोवाच तिचे व्यवस्थापन करणाऱ्या न्यासाने केले आहेत. त्याचे लाभ घेण्यासाठी आपण तिचे सभासद असण्याची मात्र गरज आहे. 

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१: जाणून घ्या नवीन नियम व अटी

Reading Time: 3 minutesदि. १ एप्रिल २०१६ रोजी सुरु झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ या योजनेमध्ये काही स्वागतार्ह बदल करण्यात आले असून,  ‘माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१’ नुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर मुलींना याचा लाभ होणार आहे. आजच्या लेखात आपण या योजनेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, इ. बद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत. 

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये

Reading Time: 2 minutesप्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना या लेखात आपण मुद्रा योजनेची…

प्रधानमंत्री मुद्रा योजना

Reading Time: 3 minutesकाय आहे मुद्रा योजना? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? मला कर्ज मिळू शकेल का? मिळाल्यास किती मिळेल? असे बरेच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले असतील. नाही म्हणायला गुगल महाराज आहेत उत्तर द्यायला, पण बर्‍याच संकेत स्थळांना भेट देऊन देखील म्हणावे तशी समाधानकारक आणि सोप्या भाषेत माहिती मिळेलच असे नाही. आजच्या लेखात आपण मुद्रा योजनेची सोप्या भाषेत माहिती घेऊया.

पीएमएवाय-  क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेचे फक्त १८० दिवस बाकी

Reading Time: 2 minutesअन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात. परंतु अनेकदा दोन वेळची रोजीरोटी कमवून शिल्लक राहिलेली तुटपुंजी जमापुंजी घर घेण्यासाठी पुरेशी नसते. पण तरीही स्वतःचं घर हे स्वप्न माणसाला सतत साद घालत असतं. काही वेळा मात्र आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग गवसतो आणि अचानकपणे घराचे स्वप्न साकार होते. केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री आवास योजना” या सर्वांसाठी हक्काचे घर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या  योजनेने अनेकांचे स्वप्न साकार झाले आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये

Reading Time: 2 minutesघर! सर्वसामान्य माणसाचं आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्न करत असतो. पण घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, महागाई, आर्थिक मंदी अशा आवासून उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे स्वतःच घर विकत घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःचं घर हे केवळ स्वप्न नाही, तर ती एक मूलभूत गरज आहे, हे ओळखून सरकारने मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारी एक योजना सुरू केली. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री आवास योजना’.