Browsing Category
Uncategorised
16 posts
Credit Card: क्रेडिट कार्ड बंद करताय? मग हे वाचाच.
Reading Time: 3 minutesनोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असतात. अर्थसाक्षर नसलेल्या लोकांच्या मते, क्रेडिट कार्ड वापरणं हे बेजबाबदरीचं लक्षण असतं. पण, आर्थिक सल्लागारांचं मत ऐकलं तर एक लक्षात येतं की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि वेळच्या वेळी त्याचं बिल भरत असाल, तर बँक तुमच्याकडे एक जबाबदार ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्ड योग्यपणे वापरण्याने तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच ‘कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची’ ऐपत वाढत असते. हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा फायदा सुद्धा आहे. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल तर आधी हे ५ मुद्दे वाचा आणि मगच आपला निर्णय घ्या:
Highways: महामार्ग आणि मोटारी – अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाची नांदी
Reading Time: 3 minutesरस्तेबांधणी आणि मोटार उद्योगात होत असलेली मोठी गुंतवणूक, हा केवळ त्या क्षेत्रापुरता बदल नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणारा बदल आहे. त्याच्या अनेक खुणा सध्या आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बदलांचा आणि आपला नेमका काय संबंध आहे?
Investment Rules: गुंतवणुकीसाठी ७ महत्त्वाचे नियम
Reading Time: 3 minutesयोग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो. सुयोग्य गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी मदत होऊ शकते. अर्थात केवळ त्यांच्यावर अवलंबून गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरवणं शक्य नाही. गुंतवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित व्याजदर. कोणतीही गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील व्याजदराची शंभर टक्के हमी देऊ शकत नाही. मात्र, या प्रमुख नियमांमुळे तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळू शकते.