Reading Time: < 1 minute
  • ऑक्टोबर महिन्यात आलेल्या दिवाळीच्या कालावधीत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवरून ३१,००० कोटी रुपयांची (४.३ बिलियन डॉलर्स) विक्री झाली आहे.  

  • यामध्ये टायर II आणि टायर III शहरांमधून शहरांमधून सर्वात जास्त ऑर्डर्स नोंदविल्या गेल्या. 

  • स्मार्टफोन आणि फॅशन या वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. 

  • खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची सरासरी ऑर्डर किंमत १००० रुपयांच्या पुढे होती. यामध्ये फ्लिपकार्टवरील ऑर्डर्सची किंमत १९७६ रुपये, तर अमेझॉनच्या ऑर्डर्सची सरासरी किंमत १४६१ रुपये होती.   

  • फ्लिपकार्टचा निव्वळ प्रवर्तक स्कोअर (Net promoter score) सर्वात जास्त म्हणजेच ६४% आहे. या स्कोअरवरून ग्राहकांचा कंपनीप्रति असणारा विश्वास ठरवला जातो. 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.