Browsing Tag
गुंतवणूक पर्याय
7 posts
Top 5 Investment Options : नियमित व सुरक्षित मासिक उत्पन्नासाठी ५ गुंतवणूक योजना
Reading Time: 2 minutesगुंतवणूक हा अतिरिक्त उत्पन्नाचा दूसरा स्त्रोत आहे असे म्हणतात. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी नुसतेच बचतीवर अवलंबून राहणे हे वाढत्या महागाईच्या काळात उपयोगाचे नाही यामुळेच गुंतवणूक आपल्या आर्थिक वाटचालीमध्ये किती महत्वाची आहे हे जवळ-जवळ सगळेच जाणून आहेत म्हणूनच प्रत्येक जण फायदेशीर आणि योग्य गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असतात.
सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन – २०१९/२०
Reading Time: 4 minutesचालू आर्थिक वर्ष (२०१९/२०) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन, वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून, आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही.
कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय
Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.
कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय
Reading Time: 3 minutesनवीन वर्षाच्या आगमनानंतर हळूहळू आर्थिक नववर्षाचे वारे वाहायला लागतात. गुलाबी थंडीतही कर (Tax), गुंतवणूक (Investment), करबचत (Tax Saving) असे शब्द ऐकून घाम फुटतो. मग चालू होते लगबग कर वाचविण्याची आणि त्यासाठी शोधले जातात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय! असे पर्याय जे कर वाचवून उत्तम परतावाही देतील.