Masked Aadhar – मास्क आधार म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes आधार कार्ड (Aadhar Card) हे आता जवळपास सर्वच सरकारी तसेच महत्वाच्या खाजगी…

आधार कार्ड, जनधन आणि मोबाईल – ऐका पुढील हाका !

Reading Time: 3 minutes सरकारी आणि आर्थिक व्यवहारांतील गुंतागुंत, त्रास आणि मध्यस्थांची अडवणूक नको म्हणून त्याच्यापासून दूर राहणाऱ्या नागरिकांना अनेक फायद्यांपासून वंचित राहावे लागते. पण आता आधार कार्ड आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने हे व्यवहार सोपे आणि सुटसुटीत होणार आहेत. नजीकच्या भविष्यात होणाऱ्या बदलांची ही काही उदाहरणे.. 

Aadhaar – PAN Linking: आधार-पॅन जोडणीला १ महिना मुदतवाढ, असे करा लिंकिंग

Reading Time: 2 minutes “पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी (Aadhaar – PAN Linking)” साठी देण्यात आलेली मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपणार होती, परंतु कोरोनच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने ट्वीट करून माहिती दिली असून यासाठी  30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Aadhaar – PAN Linking: आधार- पॅन लिंकींगला उरले शेवटचे दोन दिवस, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग?

Reading Time: 2 minutes “आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी”संदर्भात सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक परिपत्रक एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जर नागरिकांनी ३१ मार्च  २०२१ पर्यंत आपले पॅन आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. 

आधार कार्डच्या आधारे आता १० मिनिटात मोफत ई-पॅन कार्ड !

Reading Time: 2 minutes ई-पॅन कार्ड  ई -पॅन कार्ड पद्धत सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पूर्वी…

आधार कार्डद्वारे मिळवा पॅन कार्ड मोफत !

Reading Time: 2 minutes त्वरित पॅन कार्ड मिळण्यासाठीच्या अर्जामध्ये तुम्हाला फक्त तुमचा अधिकृत आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पुढील E-KYC (ओळखचपात्रांची पूर्तता) पूर्ण करण्यासाठी त्या आधार नंबरशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो आणि मग १० मिनिटांमध्ये तुम्हाला PDF फॉरमॅटमध्ये तुमचे पॅन कार्ड मिळते. यासंदर्भातील काही महत्वाची प्रश्नोत्तरे

Economy: अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?

Reading Time: 4 minutes अर्थक्रांती मांडण्यासाठी कोणत्याही व्यासपीठावर गेले की अर्थव्यवस्था (Economy) आणि नोटबंदीविषयीचे प्रश्न अजूनही हमखास येतात. अधिक मूल्यांच्या नोटांनी भारतात जो गोंधळ घातला होता, तो आपल्या देशाच्या हिताचा नव्हता, हे बहुतेक नागरिकांना समजले आहे. मात्र हा बदल एवढा मोठा आहे की देश त्यात गेले तीन वर्षे ढवळून निघाला आहे.

आधार- पॅन लिंकींगला मुदतवाढ, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग? 

Reading Time: 2 minutes “पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी” म्हणजेच  आधार – पॅन लिंकिंग ही केंद्रासारकरच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८.४७ कोटी नोंदणीकृत पॅन कार्ड धारकांपैकी केवळ ६.७७ कोटी धारकांनी पॅन क्रमांक आधारशी जोडला आहे. यापूर्वी मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार -पॅन लिंक केलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, यासाठीची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !

Reading Time: 2 minutes जुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली,  करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर (ITR) संदर्भात अनेक नवीन नियमांची भर पडली आहे. तसेच, पॅन आधार जोडणीही बंधनकारक करण्यात आली आहे.नवीन नियमांमुळे नागरिकांनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. 

पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

Reading Time: 2 minutes प्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या व्यवहारांवर लक्ष ठेवणे व त्याद्वारे करदायित्व तपासणे सहज शक्य होऊ शकते. २०१९ च्या अर्थसंकल्पात पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना संसदेत मंजुरी मिळणे बाकी आहे परंतु ते विचाराधीन असल्याने लवकरच हे बदल लागू करण्यात येतील.